Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Friday, June 11, 2021

स्क्रीनशॉट चा वापर

 

मित्रांनो आपल्या मोबाईलमधील किंवा आपल्या  pc मधील माहिती , message , फोटोज, आँनलाईन स्वरुपात असतात आपण त्या बाबी साठवून ठेऊ शकत नाही ,त्यासाठी screenshot हा एकमेव पर्याय आपल्याला उपयोगी पडतो. screenshot द्वारे  आपल्या मोबाईलमद्धे किंवा pc मद्धे आपल्याला हवे ते जतन करू शकत असल्यामुळे त्यास खूप महत्व प्राप्त झाले आहे. screenshot घेण्याचे विविध प्रकार पुढीलप्रमाणे आहे.

१ ) मोबाईलद्वारे       २ ) संगणकाद्वारे 

 

▶मोबाईलमध्ये पॉवर आणी volume बटण एकाचवेळी press केल्यास कॅमेरा क्लिक केल्याप्रमाणे आवाज येतो आणी screenshot येतो. मोबाईलची खालील volume बटण काम करत नसलयास वरील बटण prees करावी.

 

काही मोबाईलमद्धे screenshot चे खास  ऑप्शन असते. ते मोबाईलमधील वरील scrollscreen मद्धे data on/off  बटणच्या बाजूला असते.तर काही मोबाईलमध्ये स्क्रीनच्या उजव्या बाजूला डाव्या बाजूने drag केल्यास तिथे हे ऑप्शन असते. उदा. realme फोन.

 

आपल्या संगणकावर screenshot घेतेवेळी windows बटण + prtsc हि बटण एकाचवेळी press करावे संपूर्ण windows चा screenshot येईल.किंवा window keys +shift+S एकाचवेळी प्रेस करावे.

 

संगणकावर screenshot घ्यायचा असल्यास snipping tools हा एक पर्याय आहे. संगणकाच्या सर्च बॉक्स मध्ये  snipping tools टाईप करावे snipping tools हे app ओपन होईल त्यामध्ये mode नावाचे ऑप्शन आहे.त्यात गेल्यावर rectangulaar snip, windows snip , full स्क्रीन snip असे ऑप्शन आहे. जो screenshot चा आपल्याला प्रकार पाहिजे तो निवडून screenshot घ्यावात.

 

google playstore स्टोअर वर screenshot संबंधी विविध app उपलब्ध आहे. जसे Easy screenshot ,screenshot capture.

 

💢 💢 💢 💢 💢 💢 💢 💢 💢 💢 💢 💢 💢 💢 💢

 

 

No comments:

Post a Comment