🎯सुवर्णमहोत्सवी
शिष्यवृत्ती
पात्र विद्यार्थी :- एस.टी. मुले मुली
४. मागील वर्षीच्या मार्कशीटची सत्यप्रत
६ .राष्ट्रीयकृत बँकेचा खाते क्रमांक.(
विद्यार्थी/ आईवडील / पालक )
🎯सावित्रीबाई
फुले शिष्यवृत्ती
पात्र विद्यार्थी :- एस.सी, एन. टी. एस . बी. सी. मुली
२ राष्ट्रीयकृत बँकेचा विद्यार्थ्याचा खातेक्रमांक
🎯अस्वच्छ्
व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्ती
विद्यार्थी पात्रता :- मांग ,मादगी ,मेहतर जातीचे
३. मागील वर्षीच्या मार्कशीटची सत्यप्रत
४ .ग्रामपंचायतिचे व्यवसाय प्रमाणपत्र
५ .राष्ट्रीयकृत बँकेचा विद्यार्थ्यांचा
खातेक्रमांक
🎯शालेय
गुणवत्ता शिष्यवृत्ती
विद्यार्थी पात्रता :- एस. सी. ,एन.टी.
,एस.बी.सी. या संवर्गातील गुणानुक्रमे प्रत्येक वर्गातून
१.
मागील वर्षीच्या गुणपत्रिकाची सत्यप्रत
२.
राष्ट्रीयकृत बँकेचा विद्यार्थ्यांचा
🎯पूर्व
माध्यमिक शिष्यवृत्ती
१ .
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेली मार्कशीट
२ . मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत
४. राष्ट्रीयकृत
बँकेचा विद्यार्थ्याचा
🎯माध्यमिक
शाळा शिष्यवृत्ती
१ . माध्यमिक शाळा शिष्यवृत्तीस पात्र
असलेली गुणपत्रिका
२ . मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत
४. राष्ट्रीयकृत बँकेचा विद्यार्थ्याचा
खातेक्रमांक
५.
मागील वर्षीची मार्कशीट
८.
विद्यार्थ्यांचे घोषणापत्र
इयत्ता :- १० वी सर्व मुले मुली
२. मागील वर्षीच्या मार्कशीटची सत्यप्रत
४ . आधारकार्ड (पात्र
ठरल्यास २ वर्ष स्कॉलरशिप मंजूर
No comments:
Post a Comment