मतदारांसाठी आवश्यक कागदपत्रे
मतदार नोंदणीसाठी किंवा एपिक कार्ड दुद्र्स्तीसाठी BLO ना विविध स्वरुपाचे फॉर्म हे मतदारांसाठी भरून द्यावे लागतात.त्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.
नवीन नाव नोंदणीसाठी
फॉर्म नं. ६
आवश्यक कागदपत्रे
▶रहिवासी दाखला /कुपन प्रत /बँक पासबुक वीजबिल ची xerox
▶आधारकार्ड xerox
▶शाळा सोडल्याचा दाखला xerox / जन्म प्रमाणपत्र xerox
▶कलर फोटो
फॉर्म नं. ८ ( विविध स्वरूपांच्या दुरुस्त्यांसाठी )
आवश्यक कागदपत्रे
फोटो दुरुस्तीसाठी
▶फोटो , आणि मतदानकार्डची xerox
जन्मतारीख दुरुस्तीसाठी
▶शाळा सोडल्याचा दाखला ची xerox
नांवात दुरुस्तीसाठी
▶ मतदान कार्डची xerox , शाळा सोडल्याचा दाखला ची xerox / जन्मदाखला
लिंग दुरुस्तीसाठी
▶आधारकार्ड xerox , फोटो , जन्म प्रमाणपत्र / T.C. ची xerox
पत्ता मद्ध्ये दुरुस्ती
▶रहिवासी दाखला xerox / कुपन xerox / विजबिल xerox
ईपिक दुरुस्ती
ईपिक कार्डची xerox
नातेवाईकाचे नाव दुरुस्ती
▶ईपिक कार्डचे xerox
▶आधारकार्ड xerox / TC xerox
नात्यात दुरुस्ती
▶आधारकार्ड ची xerox , ईपिक कार्डची xerox
▶लग्नपत्रिका xerox / विवाह प्रमाणपत्र
फॉर्म नं ७
▶यादीतून संबंधित व्यक्तीचे नाव वगळण्यासाठी
फॉर्म नं ८ अ
▶एखाद्या व्यक्तीचे नाव चालू मतदार यादीत यापूर्वीच समाविष्ठ झालेले असेल ,ती व्यक्ती त्याच
मतदार संघातील अन्य ठिकाणी त्या नोंदीचे स्थानांतर स्थानांतर करण्यासाठी अर्ज करू शकते./शकतात.
मतदान करण्यासाठी आवश्यक ओळखपत्रे.
💢इपिक कार्ड
💢आधारकार्ड
💢पॅन कार्ड
💢बँक पासबुक.
💢ड्रायव्हिंग लायसन्स.
मतदान व त्यासंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी खालील लिंकवर जाऊन क्लिक करा.
No comments:
Post a Comment