Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

G.R. शोधा.


कोणताही G.R. कसा शोधावा 


👉नमस्कार शिक्षक मित्रांनो...


👉सर्वप्रथम  महाराष्ट्र शास नाच्या संकेतस्थळ 

👉WWW.MAHARASHTRA.GOV.IN  या वेबसाईटवर जा .

👉या वेबसाईट च्या  HOMEPAGE  वर शासननिर्णय हे बटण असते.

👉विभाग सिलेक्ट करून विभागनिहाय G.R. शोधू शकता.

👉महत्वाचा शब्द टाकून  शोधा बटणावर क्लिक करून G.R. शोधू शकता.

👉दिनांकापासून / दिनांकापर्यंत आपण ज्या दिवशीचा g.r. शोधायचा आहे ,तो दिनांक टाकून शोधा या बटणावर क्लिक करा.

👉G.R. चा संकेतांक टाकून आपण हवा तो G.R. मिळवू शकतो.

👉G.R. शोधत असताना आपल्याला शोधा या बटणावर क्लिक मारावी लागते.

👉पुन्हा पहिल्या पेजवर येण्यासाठी पुनर्स्थापित या बटनावर क्लिक मारावी लागते.

👉अश्याप्रकारे आपण हवा तो G.R. शोधू शकतो.


साभार - www.maharashtra.gov.in


https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions



No comments:

Post a Comment