RTE -Rights of Children to free and Compulsory Education Act 2009
(बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम , २००९)
या कायद्यांतर्गत ६ ते १४ वयोगटातील बालकासाठी प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे आहे.
💢 RTE ची एकूण ३८ कलमे आहे त्या कलामांचे शीर्षक. 💢
👉कलम
क्रमांक १ =संशिप्त नाव विस्तार व प्रारंभ.
👉कलम
क्रमांक २ = व्याख्या.
👉कलम
क्रमांक ३ =मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
👉कलम क्रमांक
४ =वयानुरूप थेट प्रवेश.
👉कलम
क्रमांक ६ =शाळा स्थापन.
👉कलम
क्रमांक ७ =आर्थिक व इतर जबाबदाऱ्या.
👉कलम
क्रमांक ८ =शासनाची कर्तव्य.
👉कलम
क्रमांक ९ =स्थानिक प्राधिकरण कर्तव्य.
👉कलम
क्रमांक १० =मातापिता व पालक कर्तव्ये.
👉कलम
क्रमांक ११ =शालापूर्व शिक्षण तरतूद.
👉कलम
क्रमांक १२ =शाळांची जबाबदारी.
👉कलम
क्रमांक १३ =प्रवेश फी व चाचणी पद्धत.
👉कलम
क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
👉कलम
क्रमांक १५ =प्रवेशाश नकार.
👉कलम
क्रमांक १६ =मागे ठेवण्यास व
निष्कासनास प्रतिबंध.
👉कलम
क्रमांक १७ =शारीरिक शिक्षा व मानसिक त्रास प्रतिबंध.
👉कलम
क्रमांक १८ =शाळा स्थापनेस मान्यता.
👉कलम
क्रमांक १९ =शाळेसाठी मानके व निकष.
👉कलम
क्रमांक २० =अनुसुचीमद्धे सुधारणा अधिकार.
👉कलम
क्रमांक २१ = शाळा व्यस्थापन समिती.
👉कलम
क्रमांक २२ = शाळा विकास योजना.
👉कलम क्रमांक
२३ =शिक्षक नेमणूक ,अहर्ता व अटी.
👉कलम
क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्य.
👉कलम
क्रमांक २५ =विद्यार्थी शिक्षक प्रमाण.
👉कलम
क्रमांक २६ =शिक्षकांची रिक्त पदे भरणे.
👉कलम
क्रमांक २७ =शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.
👉कलम
क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.
👉कलम
क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मूल्यमापन.
👉कलम
क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.
👉कलम
क्रमांक ३१ =बालकांच्या हक्कांचे संरक्षण.
👉कलम
क्रमांक ३२ =गाऱ्हाणी दूर करणे.
👉कलम
क्रमांक ३३ =राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना.
👉कलम
क्रमांक ३४ =राज्य सल्लागार परिषदेची स्थापना
👉कलम
क्रमांक ३५ =निर्देश देण्याचे अधिकार.
👉कलम
क्रमांक ३६ =खटला चालवण्यास पूर्व मंजुरी.
👉कलम
क्रमांक ३७ = सद्भावनापूर्वक कारवाईस संरक्षण.
👉कलम
क्रमांक ३८ = समुचीत शासनास नियम करण्याचा अधिकार .
No comments:
Post a Comment