Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

विद्यार्थी लाभाच्या योजना





◼️उपस्थिती भत्ता
ई. १ ली ते ४थी 
SC,ST,VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११००/- व शहरी ११८५०/- महसूल अधिकार्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणार्या मुली

 ===============================


◼️मोफत गणवेश योजना
ई. १ ली ते ४ थी SC,ST,VJNT संवर्गातील सर्व मुले मुली
 ===============================


◼️मोफत लेखन साहित्य
ई. १ली ते ४थी
SC,ST,VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
 ===============================


◼️शालेय पोषण आहार
ई.१ली ते ५वी . १ली ते ५ वीत उपस्थित असणार्या सर्व मुला- मुलींना दररोज
===============================

◼️राष्ट्रीय मध्यान्न भोजन योजना
 ई .६ वी ते ८ वी उपस्थित असणार्या मुला मुलींना दररोज
===============================

◼️मोफत पाठ्यपुस्तके
ई. १ली ८ वी ,सर्व विद्यार्थी
===============================

◼️मोफत गणवेश योजना
ई.१ली ते ८वी सर्व जातीच्या मुली तसेच SC,ST,व दारिद्यरेषेखालील BPL पालकांची उर्वरित संवर्गातील मुले
===============================

◼️सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
ई.५वी ते ७ वी SC,VJNT,SBC संवर्गातील मुली
===============================

◼️सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
ई. ८वी ते १०वी SC संवर्गातील मुली
===============================

◼️माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती
 ई.५ वी १० वी SC,VJNT,SBC मुले मुली
===============================

◼️परीक्षा फी ई.१०वी
(एस.एस.सी बोर्ड) ई. १०वी  SC,ST,VJNT,SBC विशेष मागास मुले मुली
===============================

◼️अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती
ई. १ली ते १० वी
१) जातीचे बंधन नाही
२) व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीने ,शहरी भागामध्ये उपयुक्त म.न.पा.यांचे  प्रमाणपत्र
३) खालील व्यवसाय असावेत .
जनावरांची कातडी सोलणे,कातडी कमावणे इ.
===============================

◼️अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
ई १ली ते १०वी ४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील विद्यार्थी 
अ) अंध ब) मुकबधीर क) अस्थिव्यंग
===============================

◼️राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
११वी एस. एस. सी.बोर्ड परीक्षा ७५ % गुण घेऊन अकरावीत प्रवेश SC,VJNT,SBC मुले मुली
===============================

◼️अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता
५वी ते ७ वी मुस्लीम ,बौद्ध,ख्रिश्चन, शीख ,जैन व पारशी समाजातील दरमहा ७५ %उपस्थिती असणारे मुले-मुली.
===============================

◼️मोफत गणवेश योजना १ली ते ४थी
मुस्लीम ,बौद्ध,ख्रिश्चन,शीख ,जैन व पारशी समाजातील मुले –मुली
===============================

◼️PRIMATRIK अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती ई.१ली ते १०वी
मुस्लीम,बुद्ध ,ख्रिश्चन,शीख ,पारशी समाजातील विद्यार्थ्यासाठी
१) मागील वर्षी ५० % गुण आवश्यक
२) उत्पन्न १ लाखापर्यंत
३) साक्षांकित फोटो
४) १०/- च्या स्टम्प पेपरवर स्वयंघोषित अल्पसंख्यांक असलेले प्रमाणपत्र
 ===============================

◼️सुवर्णमहोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीयोजना
ई.१ली ते १०वी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पअधिकारी
१) ST संवर्गातील मुले मुली
२) मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र
३) वार्षिक उत्पन्न रु.१.०८ लाखापेक्षा कमी असल्याचे ग्रामपंचायतिचे प्रमाणपत्र
४) दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक
 ===============================










No comments:

Post a Comment