“एखादा घटक
शिकवतांना पारंपारिक पद्धतीने न शिकवता नाविन्यपूर्ण पद्धतीने शिकवणे म्हणजे
नवोपक्रम.”
✩ नवोपक्रम निकष ✩
◎नवीनता
◎ यशस्वीता
◎उपयुक्तता
✩ नवोपक्रम कार्यवाहीचे टप्पे ✩
◎मुखपृष्ठ
◎प्रतिज्ञापत्र
◎ऋणनिर्देश
१. प्रास्ताविक
२. उपक्रमाचा हेतू
३. उपक्रमाची विशेषता
४. उपक्रमासाठी साहित्य
५. उपक्रमाची उद्दिष्टे
६. विषयनिवड
७. नियोजन
८. वेळापत्रक
९. निवडलेले पाठ
१०.शिक्षककृती
११.विद्यार्थी कृती
१२.कार्यवाही
१३.निरीक्षण
१४.यशस्विता
१५.परिशिष्ट अ
१६.परिशिष्ट आ
१७ परिशिष्ट इ – संदर्भ
✩ शाळेत राबवता येण्यासारखे
नवोपक्रम ✩
✧पेपरलेस प्रशासन
✧जलसाक्षरता
✧पाणी
व्यवस्थापन
✧विविध दिन साजरे
करणे
✧पुस्तक परिचय
✧एक दिवस गाव
✧दप्तराविना शाळा
✧शालेय परसबाग
✧दैनंदिनी
लेखन
✧वर्तमान्
पत्रातून लेखन
✧गृहपाठ गट
✧book
of the day
✧बालसभा
✧गांडूळखत
निर्मिती
✧खेळातून गणित
शिकू
✧fun
and learn
✧समस्या व सूचना
पेटी
✧तंत्रस्नेही
विद्यार्थी
✧रोपवाटिका
निर्मिती
✧स्वयंपूर्ण
विद्यार्थी शोध
✧बालआनंद मेळावे
✧बिखरे मोती
✧विषय कोपरा
✧परसबागेतून गणित
✧सांकेतिक भाषांचे
खेळ
✧एक तास मुक्त
अभ्यास
✧माझे पूर्वज्ञान
✧लोकसंख्या शिक्षण
✧एक तास इंटरनेट
✧विशेष विद्यार्थी
कोपरा
✧प्रश्नमंजुषा
✧शंकापेटी
✧माझ्या गावाचा
इतिहास
✧हस्ताक्षर सुधार
मोहीम
✧विविध दिन साजरे
करणे.
✧चित्रकथा
निर्मिती
✧पुस्तक परिचय व
भेट
✧स्वयंपूर्ण
विद्यार्थी शोध
✧परिसरातील झाडाची
ओळख ,उपयोग ,संवर्धन
No comments:
Post a Comment