शाळा अभिलेख:-
(अ) कायम अभिलेख.
१. जनरल रजि.न.न.१
२. डेड स्टॉक रजि. नं. नं.४
३. पुस्तके, नकाशे, व तक्ते रजि.नं. नं. ५
४. सादिल कशबुक
५. सादील साठा नोंद रजि.
६. सादिक विनियोग रजि.
७. S.S.A कशबूक
८. S.S.A.खातेवही (लेजर)
९. S.S.A. साठा नोंद रजि.
१०.S.S.A. विनियोग रजि.
११.धनादेश वितरण रजि.
१२. उपस्थिति भत्ता रजि.
१३. शा. पो. आ. रजि.
१४. अधिकारी शेरे बुक
१५. केंद्रप्रमुख शेरे बुक
१६.सामान्य शेरे बूक
१७ मू. अ. चे लॉंग बुक
१८. तपासणी अधिकाऱ्याचे लॉगबुक न. नं. १५
१९. शिष्यवृत्ती वाटप रजि.
२०. आदिवासी विद्यावेतन
२१. ओ.बी.बी. रजि.
२२. वाचनालय पुस्तक रजि.
२३. शिक्षक हजेरी नं. नं. ३
२४. पगार रजि.(३० वर्ष)
फाईल स्वरूपातील दप्तर
१. सादिल व्हाउचर फाईल
२. S.S.A. व्हाऊचर फाईल
३. S.S.A. प्रपत्र फाईल
४. कोटेशन फाईल
५. परिपत्रक फाईल
६. शासन आदेश फाईल
७. स्थावर मालमत्ता नोंदीची फाईल
८.पदभार (चार्ज ) देवघेव फाईल
९. शाळा प्रवेश प्रप्रत्र फाईल
१०.वार्षिक तपासणी फाईल
११. शा.पो. आ. मानधन वाटप फाईल
१२. उपस्थिती भत्ता फाईल
१३. आदिवासी शिष्यवृत्ती योजना फाईल
१४. शैक्षणीक उठाव व्हाऊचर फाईल
१५. वीज मीटर बील फाईल
१६. नेमणूक /बदली आदेश फाईल.
१७. दाखले फाईल ( इतर शाळांकडून मिळालेले - शा. सो. दा. )
१८. शिष्यवृत्ती परीक्षा फाईल
१९. शाळा व्यवस्थापन समिती फाईल
२० . कोहर्त स्टडी फाईल
२१. गाव आराखडा फाईल
२२. महत्वाच्या स्वरूपाचे संकीर्ण पत्रव्यवहार - फाईल
(ब) अभीलेख (१० वर्ष)
२५. दाखले बूक (शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेले प्रतीपत्रे)
२६. विद्यार्थी हजेरी न. नं २
२७. पाठ्य पुस्तक वाटप रजि.
२८. गणवेश वाटप रजि.
२९. अल्पसंख्यांक गणवेश वाटप रजि.
३०. लेखन साहित्य वाटप रजि.
३१. शालेय प्रतवारी पुस्तिका
३२. शाळा व्यवस्थापन समिती रजि.
३३. दाखलपात्र मुलांचे रजि.
३४. विद्यार्थी मूल्यमापन रजि.
३५. शैक्षणिक साहित्य निर्मिती रजि.
३६. शैक्षणिक उठाव कार्यक्रम रजि.
[ क ] अभिलेख ( ५ वर्ष )
१. आवक बारनिशी
२. जावक बारनिशी
३ . कुटुंब सर्वेक्षण रजि.
४ . अपंग माहिती रजि.
५ . मासिक पत्रक फाईल
६. विद्यार्थी निकालपत्रक फाईल
७. स्थळप्रत फाईल
८. शैक्षणिक आराखडा फाईल
९. शाळा माहिती संगणीकिकरण फाईल
१०. शालेय आरोग्य तपासणी फाईल
११. सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना फाईल
[ ड] अभिलेख ( १ वर्ष )
१. दैनिक हजेरी ( गोषवारा ) नोंद रजि.
२. पालक भेट रजि.
३ . हालचाल नोंद रजि.
४ शिक्षक पालक संघ सभा इतिवृत्त रजि.
५ . माता पालक संघ सभा इतिवृत्त रजि.
६. युवक मंडळ सभा इतिवृत्त रजि.
७ . ग्रंथालय पुस्तके देवघेव रजि.
८ . शैक्षणिक साहित्य देवघेव रजि.
९. शिक्षक सूचना वही
१०. किरकोळ रजा फाईल ( १८ महिने )
११. वैद्यकीय रजा फाईल
१२. शालेय पोषण आहार मागणी फाईल
१३. शिक्षक मूल्यमापन फाईल
१४. उपचारात्मक कार्यक्रम फाईल
१५. शैक्षणिक गुणवत्ता विकास फाईल
१६. प्रश्नपत्रिका फाईल
१७. उत्तरपत्रिका फाईल ( १८ महिने )
१८. मीना राजू मंच फाईल
१९ . प्रौढ निरंतर शिक्षण फाईल
२०. स्वच्छता अभियान फाईल
२१. शिक्षक वैयक्तिक फाईल
संदर्भ - whatsaapp
No comments:
Post a Comment