Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Wednesday, September 22, 2021

शालेय सुट्ट्या

सुट्ट्यांचा प्रकार

अ.क्र.

सुट्ट्यांचा तपशील

दिनांक

वार

 

 

महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या शासकीय सुट्ट्या

रमजान ईद

१३ /०५ /२०२१

गुरुवार

बुद्ध पोर्णिमा

२६ /०५ /२०२१

बुधवार

बकरी ईद

२१ /०७ /२०२१

बुधवार

पारशी नववर्ष

१६ /०८ /२०२१

सोमवार

मोहरम

१९/०८/२०२१

गुरुवार

गणेश चतुर्थी

१०/०९/२०२१

शुक्रवार

दसरा

१५/१०/२०२१

शुक्रवार

ईद ए मिलाद

१९/१०/२०२१

मंगळवार

दिवाळी लक्ष्मीपूजन

 

गुरुवार

१०

दिवाळी बलीप्रतिपदा

५/११/२०२१

शुक्रवार

११

भाऊबीज

६/११/२०२१

शनिवार

१२

गुरुनानक जयंती

१९/११/२०२१

शुक्रवार

१३

प्रजासत्ताक दिन

२६/०१/२०२२

बुधवार

१४

छत्रपती शिवाजीमहाराज जयंती

१९/०२/२०२२

शनिवार

१५

महाशिवरात्री संभाव्य

०१/०३/२०२२

मंगळवार

१६

होळी दुसरा दिवस संभाव्य

१८/०३/२०२२

शुक्रवार

१७

गुढी पाडवा संभाव्य

०२/०४/२०२२

शनिवार

१८

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

१४/०४/२०२२

गुरुवार

१९

गुड फ्रायडे

१५/०४२०२२

शुक्रवार

मा.जिल्हाधिकारी यांच्या अधिकारातील

अक्षय तृतीया

१५/०५/२०२१

शुक्रवार

 

वटपोर्णिमा

२४/०६/२०२१

गुरुवार

धनत्रयोदशी

०२/११/२०२१

मंगळवार

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिकारातील मराठी माध्यमाच्या शाळासाठी 

पोळा पहिला दिवस

०६/०९/२०२१

सोमवार

जेष्ठा गौरीपूजन

१३/०९/२०२१

सोमवार

सर्वपित्री अमावस्या

०६/१०/२०२१

बुधवार

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या  अधिकारातील

(उर्दू माध्यमाच्या शाळासाठी)

 अरफा

 /०७/२०२१

मंगळवार

 

ईद ए मिलाद दुसरा दिवस

२१/१०/२०२१

गुरुवार

उन्हाळी सुट्टी

२ मे २०२१ ते २५ जून २०२१

दिवाळी सुट्टी

१ नोव्हेंबर २०२१ ते १३ नोव्हेंबर २०२१

शाळा व्यवस्थापन समिती यांच्या अधिकारातील सुट्ट्या

शैक्षणिक सत्रात दोन सुट्ट्या निश्चित करून अहवाल केंद्रप्रमुखांना देणे.

 

 माहिती संकलन :- श्री प्रफुल  शंकर राउलवार  स.शिक्षक ,जि.प.प्राथ.कन्या शाळा पाटणबोरी

No comments:

Post a Comment