मराठी विषय
👉चित्रवाचन
👉शब्दांचा डोंगर धूळपाटीवर लेखन
👉हवेत अक्षर गिरवणे
👉पाहुणा अक्षर शोधणे
👉शब्दांची आगगाडी
👉शब्दभेंड्या
👉कथालेखन
👉बाराखडी वाचन
👉बाराखडीतक्ते वाचन
👉चिट्ठीलेखन
👉कथालेखन
👉कवितालेखन
👉लँमीनेटेड पाटीचा वापर
👉 स्मरणावर आधारित खेळ
👉सुलभ बालवाचन सराव
👉संवादलेखन
👉मराठी शब्दकोशात शब्द शोधणे
👉अक्षरे गिरवून त्यावर छोट्या वस्तू मांडणे
👉थीमनुसार शब्दचक्र बनवणे
👉पाठीवर अक्षरे गिरवणे
👉हवेत अक्षरे गिरवणे
👉अक्षर देऊन शब्द तयार करणे
👉शब्दकोडे
👉चिट्ठीतून शब्द देऊन पाच वाक्य सांगणे
👉अक्षरगाडी उदा. कप –पार –रथ –थवा इ.
👉श्रुतलेखन
=====================================
👉खडे मोजून घेणे , एकमेकांचे मोजून घेणे
👉वर्गातील वस्तू मोजणे
👉अंकाची आगगाडी तयार करणे
👉दोघींनी मिळून बोटावर संख्या दाखवणे
👉अंकाची गोष्ट सांगणे
👉कार्डसंख्या पाहून वस्तू मांडणे
👉कार्ड घेऊन गोलात फिरणे ,नाव घेणार्याने आत येणे
👉माळेवर मणीमोजून संख्या दाखवणे
👉पाणीपाटी
👉बेरीज उभी आडवी मांडणी
👉बेरीजगाडी तयार करणे
👉गठ्ठे सुटे सांगणे
👉अंकाच्या गाड्या
=====================================
No comments:
Post a Comment