💢व्यक्तिमत्व गुणविशेष💢
✩ आपले मत थोडक्यात मांडतो.
✩ आपली मते ठामपणे मांडतो/मांडते.
✩ कोणतेही काम एकाग्रतेने करतो.
✩ कोणतेही काम वेळीच करतो.
✩ इतरांपेक्षा वेगळ्या कल्पना मांडतो/मांडते.
✩ पुढाकार घेऊन शाळेत काम करतो.
✩ वैयक्तीक स्वच्छतचे पालन करतो .
✩ शिक्षकांच्या आज्ञा पाळतो .
✩ धाडसी वृत्ती आहे .
✩ स्वतःची चूक प्रांजळपणे मान्य करतो .
✩ गटात काम करतो . आपल्या सोबत्यांची मते जाणून घेतो .
✩ सर्वधर्मसमभावाने वागतो . भेदभाव करत नाही .
✩ आपली शाळा , वर्ग व परिसर स्वच्छ ठेवतो .
✩ मित्रांना गरजे नुसार सहकार्य करतो .
✩ मित्रांच्या सुख:दुखात सहभागी होतो .
✩ शालेय नियमांचे पालन करतो .
✩ इतरांशी नम्रपणे वागतो .
✩ नवीन गोष्ट समजुन घेण्यासाठी जिज्ञासा दाखवतो .
✩ नवनवीन गोष्टी शिकायला आवडते .
✩ उपक्रमामधे कृतीशील सहभाग घेतो .
✩ शाळेत रमतो.
✩ गृहपाठ नियमीत करतो .
✩ खूप प्रश्न विचारते .
✩ शिक्षकांविषयी आदर बाळगतो.
✩ स्वतःचा अभ्यास करतो .
💢आवश्यक सुधारणा करावी.💢
✦ वाचन ,लेखन कडे देणे.
✦ अभ्यासात सातत्य ठेवावे.
✦ अवांतर वाचन करणे.
✦ शब्दांचे पाठांतर करावे.
✦ लिहितांना अक्षरावर रेषा द्यावी.
✦ रेषाच्या वर लिहू नये.
✦ अक्षरे फार गिच मिड काढतो.
✦ वाचनात खूप मंद गती आहे.
✦ वाचन करतांना घाईने वाचतो.
✦ जोडा क्षराचे वाचन करतांना गोंधळतो.
✦ वर्गातील इतर मुलांना त्रास देतो.
✦ परिसरातील झाडांची पाने तोडतो.
✦ गृहपाठ वेळेवर कधीच करत नाही.
✦ खेळ खेळताना विनाकारण भांडतो.
✦ प्रमाणभाषा चा वापर करत नाही.
✦ वेळेवर शाळेत हजर राहत नाही.
✦ मिळून मिसळून राहत नाही.
✦ वर्गात खोड्या काढतो.
✦ शैक्षणिक चित्रे यांचा संग्रह करावा.
✦ प्रयोगात सहभाग घ्यावा.
✦ संगणकाचा उपयोग करावा.
✦ शुद्धलेखनाचे लक्ष द्यावे.
✦ गणिती सूत्रे पाठांतर करावे.
✦ वृत्तपत्रे वाचावीत.
✦ अक्षरे वळणदार काढावीत.
✦ लेखनातील चुका टाळाव्यात.
✦ संवाद कौशल्य विकसित करावे.
✦ उपक्रमात सहभागी व्हावे.
✦ खेळ स्पर्धेत सहभागी व्हावे.
✦ हात च्याची बेरजेच्या सराव करावा.
✦हिंदी भाषेचा वापर करावा.
💢आवड/छंद💢
✦ चित्रे काढतो.
✦ बोधकथा सांगतो.
✦ गाणी कविता म्हणतो.
✦ कोला ज काम करते.
✦ संग्रह करतो.
✦ प्रतिकृती तयार करतो./करते.
✦ कार्यानुभव मधील वस्तू तयार करतो.
✦ संगीत ऐकतो.
✦ संगणक हाताळतो.
✦ कबड्डी स्पर्धेत सहभागी होतो./होते.
✦ रांगोळी काढते.
✦ नक्षीकाम करतो.
✦ सायकल चालवतो.
✦ कथा,कविता,संवादलेखन करतो.
✦ अभिनय करते.
✦ वर्गसुशोभन करते .
✦ पोष्टाच्या तिकिटांचा संग्रह करतो .
✦ जुनी नाणी जमवते.
✦ गोष्टीचे पुस्तके वाचतो.
💢 भाषा विषय 💢
✦ कार्डवरील शब्दांच करतो.
✦ वाक्य वाचतो,वाचनाचा सराव करतो.
✦ शब्द तयार करतो.
✦ नवीन अनुभव सांगतो.
✦ पुस्तकातील चित्रांचे निरिक्षण करतो.
✦ स्वतःच्या भाषेतील गाणी म्हणतो.
✦ परिपाठ मध्ये सहभागी होतो.
✦ शाळेतील अनुभवाचे सादरीकरण करतो.
✦ योग्य आवाजात वाचन करतो.
✦ शारीरिक भाषिक खेळ खेळतो.
✦ प्रभावी प्रकटवाचन करतो .
✦ आत्मविश्वासाने बोलते./बोलतो .
✦ मजकुराचे वाचन समज्पुर्वक करतो .
✦ कवितांचे साभिनय तालासुरात गायन करतो ./करते.
✦ बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो.
✦ मुद्देसूद लेखन करतो.
✦ एकाग्रतेने व समजपुर्वक मुक वाचन करतो.
✦ निबंधलेखन करतो.
✦ व्याकरणानुसार भाषा लिहतांना ,बोलतांना वापरतो.
✦ विविध विषयवार आयोजित चर्चेत भाग घेतो.
✦ अचूक श्रुतलेखन व अनुलेखन करतो .
✦ योग्य आरोहअवरोह गतीने वाक्यांचे वाचन करतो.
✦ परिपाठात बोधकथा सांगतो.
✦ सुविचारांचा संग्रह करतो .
✦ विविध वाक्यप्रचार व म्हणींचा व्यवहारात उपयोग करतो.
✦ अवांतर वाचन व पाठांतर करतो.
✦ कविता चालीत म्हणते.
✦ मराठीवरील प्रकल्प तयार करतो.
✦ हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे.
✦ वाचनाची आवड आहे .
💢हिन्दी विषय 💢
✦ सूचनाओ समजता हैं |
✦ वर्ण का सही उच्चारण करता है |
✦ चित्र देखकर शब्द कहता हैं |
✦ पाठ्यांश का आशय समजता हैं |
✦ रुची एवंम आनंद पूर्वक कविता सूनता है।
✦ गीतं एवमं कविता कंठस्थ करता है ।
✦ अपने विचार हिन्दी मे व्यक्त करता है।
✦ मित्रों के साथ हिन्दी में वातालाप करता है।
✦ पाठ्यांश को समजपूर्वक पढ़ता है।
✦ मौन वाचन समजता पूर्वक करता है ।
✦ नाट्यीकरण वातलाप में भाग लेता है।
✦ समाचारपत्र प्रतिदिन पढता है।
✦ सुस्पष्ट औ र शुद्धलेखन करता हैं ।
✦ परिचीत विषयपर निबंधलेखन करता है ।
✦ हिन्दी में कार्यात्मक व्याकरण का प्रयोग करता है ।
✦ दैनंदिन जीवन में हिन्दी भाषा का प्रयोग करता है ।
✦ हिन्दी मे कहानी सुनता है।
✦ हिन्दी कों राष्ट्रभाषा के रूप में देखता है।
✦ दिए गए विषयों पर समजतापूर्वक लेखन करता है ।
✦ पाठ्ये त्तर सामग्री पढता है।
✦ सुनी हुई बाते समजता है और दौराता है।
✦ पाठ का पठन सुस्पष्ट और समजतापूर्वक करता है ।
✦ हिन्दी में भाषण देता है।
💢English💢
✴ Read aloud from textbook.
✴ Write correctly on lines.
✴ Listen carefully.
✴ Read the poem with rhythem.
✴ Answer the question.
✴ Read and act in classroom.
✴ Write the answer of question.
✴ Take part in language activity.
✴ He read aloud the passage.
✴ Solve the puzzle.
✴ Rearrange the story events.
✴ Recite the poem.
✴ Use identify words in classroom.
✴ Read english in newspaper.
✴ take part in language game.
✴ Use simple instructions in english.
✴ Use puppets in drama.
✴ Read with proper strees and intonation.
✴ Solve the crossword.
✴ Makes a craft.from paper.
✴ Take part in conversation.
✴ Sing with action.
✴ Repeat the words after teacher.
✴ Read aloud and guess the missing words.
✴ Name the picture and underline.
✴ Copy the letter and join the the same letters.
✴ Draw the letter in the air.
💢गणित 💢
❂ संख्यावाचन करतो.
❂ लहान मोठ्या संख्या ओळखतो.
❂ संख्या चढत्या व उतरत्या क्रमाने मांडतो.
❂ बेरीज ,वजाबाकी , गुणाकार आणि भागाकार या क्रिया समजून घेतो.
❂ पाढे तयार करतो.
❂ गुणाकर करून पाढे तयार करते.
❂ संख्या अक्षरात लिहतो.
❂ तोंडी उदाहरण तयार करतो.
❂ भौमितिक संबोध ओळखतो.साहित्य हाताळतो.
❂ विविध भौमितिक आकृत्या काढतो.
❂ गणितीय चिन्हे ओळखतो.
❂ भौमितिक आकृत्या ची परिमिती काढतो.
❂ आलेख वाचन करते.
❂ भौमितिक आकृत्यांचे क्षेत्रफळ काढतो.
❂ मापनवरील परिमाणे समजून घेतो.
❂ विविध राशींची एकके सांगतो.
❂ विविध आकाराचे पृष्ठ फळ व घनफळ काढतो .
❂ सुत्रांचा वापर करून उदाहरण सोडवतो .
❂ संख्या विस्तारीत रुपात लिहतो .
❂ संख्याची स्थानिक किंमत काढतो.
❂ वस्तू चे वाटे करतो .
❂ गणितपेटीतील साहित्य हाताळतो .
❂ समिकरणावर आधारित शाब्दिक उदाहरणे सोडवतो.
❂ सारणी व तक्ते तयार करते.
❂ दैनंदिन जीवनात गणितीय उदाहरणांचा वापर करतो.
❂ उदाहरणे वेगाने सोडवते.
❂ स्वाध्याय नियमितपणे सोडवते.
❂ गणितीय कोडी आवडीने सोडवते.
❂ बैजिक राशींची चिन्हे समजून घेतो.
❂ कंपास पेटीचा वापर करतो.आकृत्या काढतो.
💢 सामान्य विज्ञान /प.अभ्यास १ 💢
🟒 परिसरातील सजीव व निर्जीव यांची चित्रे जमवणे.
🟒 परिसरातील वृक्ष व त्यांचे अवयव याची आकृती काढणे.
🟒 आपले शरीर, अवयव यांचा तक्ता व करने.
🟒 चांगल्या सवयी स्वीकारणे.
🟒 पाण्यात विरघळणारे व पाण्यात न विरघळणारे यांचा तक्ता तयार करणे.
🟒 प्राण्यांचे अवयव व त्यांचे उपयोग याची माहिती मिळवणे.
🟒 परिसरातील औषधी वनस्पती व त्यांचा उपयोग याची यादी करने.
🟒 मातीचे प्रकार व त्याचे नमुने संग्रह.
🟒 घरातील व शाळेतील स्वच्छता विषयक सवयी.
🟒 पारंपरिक व अपारंपारिक ऊर्जास्त्रोत याची माहिती.
🟒 शास्त्रज्ञांची नावे व त्यांनी लावलेले शोध.
🟒 पदार्थाची स्थायु, वायू ,द्रव गटात विभागणी.
🟒 गावातील पाणीपुरवठा केंद्रास भेट देऊन माहिती गोळा करा.
🟒 पृष्ठवंशी य व अपृष्ठवंशीय प्राण्याचे चित्रे जमवा .
🟒 प्रदूषणाचे प्रकार वायू प्रदूषण, जल प्रदूषण याची माहिती मिळवणे.
🟒 विविध अन्न पदार्थांची यादी तयार करून चव नोंदवणे.
🟒 बियांचा संग्रह व निरीक्षण करणे.
🟒 हात कसे धुवायचे याचे प्रात्यक्षिक सादर करणे.
🟒 ऋतूंचे प्रकार सांगणे.
🟒 धातू आणि अधातू चे वर्गीकरण करतो.
🟒 वनस्पतीचे भाग सांगते.
🟒 प्रदूषणाचे प्रकार सांगतो.
🟒 शरीरातील अवयव याचे प्रकार सांगतो.
🟒 मानवी शरीराची प्रतिकृती बनवतो.
🟒 परिसर भेट नदी व कारखाना.
🟒 ऋतू ,महिने व पिके यांची माहिती.
🟒 परिसरातील पिके व त्यांचा हंगाम.
🟒 शेतीस भेट व कामाचे निरीक्षण करणे.
🟒 गावातील बाजाराला भेट व वस्तूंची यादी करने.
🟒 गावातील पाणीपुरवठा योजना ची माहिती.
🟒 विविध धान्यांचे नमुने जमवणे.
🟒 परिसरातील प्रदूषणाचे कारणे व त्यावर चर्चा.
💢 इतिहास / परिसर अभ्यास 2 💢
✦ ऐतिहासिक गोष्टी वाचतो.
✦ जुन्या नाण्यांचा संग्रह करतो.
✦ शिवाजी महाराजांच्या गोष्टी वाचते.
✦ शिवरायांच्या बालपणाच्या गोष्टींचा संग्रह.
✦ ऐतिहासिक नाटकांत भाग घेतो.
✦ ऐतिहासिक सहलीत सहभागी होते.
✦ मित्रांच्या मदतीने किल्ले बनवतो.
✦ शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती.
✦ अश्मयुगीन हत्यारांची यादी करा.
✦ आदिमानवाचे चित्र जमवून प्रकल्प तयार करते .
✦ संतांची चित्रे व माहिती.
✦ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे.
✦ हकक व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.
✦ विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वज यांचा संग्रह.
✦ दळणवळण साधनांची नावे व चित्रांचा संग्रह.
✦ देशात बोलल्या जाणाऱ्या विविध भाषा व राज्य यांचा संग्रह करा.
💢 कला 💢
🔶निसर्गचित्र काढतो.
🔶संकल्पचित्र यात आवडीचे रंग भरतो.
🔶स्थिरचित्रात आवड घेतो.
🔶रंग भरण स्पर्धेत सहभाग घेतो.
🔶गितगायन करते.
🔶रांगोळी,नक्षीकाम यात रस घेते.
🔶प्राण्यांचे आवाज काढतो.
🔶मुकाभिनय करते.
🔶कळसूत्री बाहुल्या, पपेट्सचा नाट्यीकरण्यात वापर करते.
🔶कागदापासून विविध प्रकारच्या वस्तू तयार करते.
🔶रंग तयार करतांना विविध रंग एकमेकात मिसळतो.
🔶नृत्य करते. नकला करतो.
🔶गितमंच स्थापन करतो.
🔶वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेते.
💢कार्यानुभव💢
🔶आधुनिक साधनांचा वापर करतो.
🔶उपक्रम आवडीने करतो.
🔶परिसर स्वच्छ ठेवतो.
🔶प्रथमोपचार पेटी तील साहित्यांची नावे सांगतो.
🔶चर्चेत सहभागी होते.
🔶शिवण काम सुईच्या मदतीने करते.
🔶उपलब्ध साहित्याचा मदतीने झाडू तयार करतो.
🔶ओरेगामी कलेच्या मदतीने कागदकाम करते.
🔶उत्पादक उपक्रमात सहभागी होते.
🔶आनंद मेळाव्याचे आयोजन करतो.
🔶वर्गशुशोभन करतो.
🔶 कापडावर सिलाई करते. टाके घालते, बटण लावते.
💢शारिरीक शिक्षण💢
👉शिक्षकांच्या सूचनेनुसार प्राणायाम करते.
👉विविध आसने करतो.
👉प्रथमोपचार पेटी चा वापर करतो.
👉विविध मैदानी खेळ खेळतो.
👉वैयक्तिक स्वच्छतेचे पालन करते.
👉हात स्वच्छ धुण्याचे प्रात्यक्षिक करतो.
👉आनापान साधनेत भाग घेतो.
👉चौरस आहार घेतो.
👉मनाच्या आरोग्यासाठी ध्यान करते.
👉भरपूर पाणी पितो.
👉धावण्याच्या स्पर्धेत सहभाग घेतो.
👉नियमित अर्धा तास चालण्याचा सराव करतो.
👉कबड्डी,लंगडी, क्रिकेट , टेनिस ,थाळीफेक इत्यादी खेळाचा सराव करतो.
.
:
No comments:
Post a Comment