▶सर्वप्रथम google browser ला भेट द्या.पेजच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात sign in करा.
▶Google पेजच्या उजव्या बाजूला कोपऱ्यात असलेल्या ठिपक्यावर क्लिक करा google चे .Inbuild app ओपन होईल.त्यातील blogger अँपला निवडा .
▶ Create ब्लॉग वर क्लिक करा.नवीन ब्लॉग तयार होईल.
▶आपल्या ब्लॉगला आवडीचे नाव द्या.किंवा नाव निवडा. Next करा.
▶ब्लॉगसाठी URLटाईप करा. save करा.
▶नवीन पोस्ट तयार करा हे ऑप्शन निवडा.पोस्टला शीर्षक द्या. Lebel द्या , पोस्टचे publish करण्याआधी पूर्वावलोकन करा,पोस्ट publish करा.
▶पोस्टच्या शीर्षकाखाली विविध tools असतात. त्याचा पोस्ट सजवण्यासाठी उपयोग होतो. उदा. bold , italic, underline.करा. image insert करा, इमोजी जोडा , video घाला ,विविध font जोडा, text हायलाईट करने .इत्यादि
▶त्यानंतर नवीन पेज तयार करावयाचे असल्यास पेज वर क्लिक करा. Create new page जा नवीन पेज ओपन होईल.पेजला शीर्षक द्या.पेज मध्ये माहिती लिहा उदा. image , text ,लिंक ,videos add करा. पेज save करा. पेजचे पूर्वावलोकन करा. पेज publish करा.
▶layout tab मध्ये जा,पोस्टसाठी किंवा पेजसाठी नवीन gadget जोडा.डावीकडील कि उजवीकडील gadget ते ठरवा.
▶layout मधील new gadget मध्ये विविध ऑप्शन येतात,आपल्या gadget मध्ये image , lebel , pages ,लिंक सूची फालोअर ,व इतर हवे ते ऑप्शन येथून घेऊ शकता.
▶पोस्ट tab मध्ये गेल्यावर पोस्ट ची संख्या पाहू शकता.पोस्ट संपादित करू शकतात.
▶आकडेवारी tab मध्ये गेल्यावर आपल्याला आपल्या ब्लॉगचा report समजतो. उदा.टिपण्या ,फाँलोअर ,पोस्ट संख्या.
▶ब्लॉग मध्येकोणत्या नवीन टिपण्या आल्यात ते येथून आपण पाहू शकतो.व्यवस्थापित करटा येईल .टिप्पणी देऊ शकतो.
▶Adsense खाते तयार करून जाहिरातीमधून कमाई करण्यास सुरुवात करता येईल.
▶theme मध्ये गेल्यावर आपल्या ब्लॉगसाठी योग्य टी theme निवडा.ब्लॉगची रंगसंगती ठरवू शकता.त्यात बदल करू शकता.आपला ब्लॉग कसा दिसतो हे theme ची निवड करून समजते.
▶setting tab मध्ये गेल्यावर ब्लॉग चे शीर्षक ,वर्णन ,ब्लॉगची भाषा , गोपनीयता, प्रकाशन ,पोस्ट ,कमाई यात हवा तसा बदल करू शकता.
▶ब्लॉग पहा मध्ये गेल्यावर आपला ब्लॉग पूर्णपणे तयार झालेला दिसेल. ब्लॉगच्या URL ला कॉपी करून हव्या त्या ठिकाणी paste करून share करा.
🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏 🙏
No comments:
Post a Comment