Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

गूगल मिट चा वापर.

अलीकडील काळात तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे ऑनलाईन मीटिंग , सभा chat करिता  त्याचा वापर दैनंदीन जीवनात भरपूर प्रमाणात होऊ लागला आहे. कोरोनासारख्या काळात त्याचा वापर करण्याची आवश्यकता प्रकर्षाने जाणवली.व्हिडिओ कॉन्फरन्स आणि ऑनलाईन मीटिंग साठी बदलत्या काळाचा वेध घेऊन गुगल ने या अलीकडे गूगल मिट या टूल्स ला लाँच केले आहे.या अँप चा सध्या मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. PC वर याचा वापर करण्यासाठी Gmail लॉगिन करून त्याखाली च त्याच्या वापर करण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे. मोबाइल वर वापर करण्यासाठी play store वर क्लिक करून डाउनलोड करून घ्या.अथवाmeet.google.comया साईटवर जा.

 

 1.जर आपल्याला नवीन मीटिंग सुरू करायची असल्यास Start a meeting हा पर्याय निवडा.new meeting वर क्लिक केल्यानंतर तीन पर्याय उपलब्ध होतात.

◼ Get a meeting link to share

Start an instant meeting

Scheduled in Google calendar. त्याखाली close ऑप्शन असते.

त्यातील get meeting link to share वर क्लिक केल्यानंतर एक लिंक मिळते. ती लिंक आपण social media

वर शेअर करून मिटिंग साठी लोकांना invite करता येते.खालील screenshot पहा.




 

 

 

 

 

 

 

 Start an instant meeting वर क्लिक केल्यानंतर एक लिंक मिळते ती लिंक आपल्याला share करून इतरांना invite करता येते .खाली share invite हा पर्याय मिळतो.व आपला खाली फोटो येतो.खालील screenshotपहा.



 

 

 

 


 

 

 

 

 





  त्यातील पहिल्या लाल रंगाच्या बटन टच करून मिटिंग संपवू शकतो आणी video च्या बटण चा वापर करून आपला व्हीडीओ चालू बंद करू शकतो आणी mice चा वापर करून mute /unmute करू शकतो.

Seheduled in Google calender  पर्यायाद्वारे हव्या त्या दिवशी मिटिंग घेता येते.मिटिंग चे हव्या त्या वेळेनुसार नियोजन करता येते.

मिटिंग जॉईन करण्यासाठी Join a meeting या वर क्लिक करून मिटींगची लिंक टाकून थेट जोडले जाऊ शकता.मिटिंग मद्धे जोडले गेल्यानंतर आपल्याला इतर पर्याय दिसतील ज्यामद्धे कॅमेरा ,माईक ,प्रेसेंट ,मिटिंग डीटेल्स हे सर्व पर्याय दिसतील.त्याचा आपण वापर करू शकता.Google meet टूल हे फ्री आहे.आपण यांमध्ये १०० व्यक्तीसोबत एकदाच मिटिंग घेऊ शकता.त्याची मर्यादा एक तास इतकी इतकी आहे.आपण G -meet चा वापर कधीही आणि कोठेही करू शकता.यामद्धे  मोबाईल, संगणक ,laptopजोडले जाऊ शकते.त्याचप्रमाणे वापरकर्ता आपली स्क्रीन इतरांसाठी मिटिंगमद्धे share करू शकतो.Work from home साठी व ऑनलाइन वर्गासाठी G meet हा उत्तम पर्याय आहे.

 

🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆🔆







 




No comments:

Post a Comment