सर्वप्रथम आपल्या संगणकावर adress bar मध्ये किंवा आपल्या मोबाईल मधील chrome ब्राउजर वर
👉shalarth.maharashtra.gov. in असे टाईप करावे.
त्यानंतर पहिल्या लिंकवर क्लिक करावे.लॉगिन पेज ओपन होईल. username मध्ये आपला शालार्थ ID टाकावा तो प्रत्येक शिक्षकांकडे असतो. आणि पासवर्ड मध्ये ifms123 असा डिफाल्ट पासवर्ड टाकावा.
Capcha कोडं टाकून सबमिट करावे.त्यांनतर
👉Old passward
👉New Passward
👉Confirm Passward
असे पेज ओपन होईल. Old passward मध्ये आपला default passward ifms123 टाकावा.
New Passward हा तयार करावा नंतर confirm पासवर्ड करावे.
नवीन पासवर्ड तयार झाल्यावर तो passward लॉगिन करतांना वापरायचा आहे.लॉगिन झाल्यावर worklist मध्ये जाऊन employee corner मध्ये जावेत.नंतर employee slip वर क्लिक करा नंतर month सिलेक्ट करून कोणत्या वर्षाची स्लिप पाहिजे हे पाहण्यासाठी year निवडावे.
View salary slip वर क्लिक करून सॅलरी स्लिप ओपन होईल ती डाउनलोड करून घ्यावी.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment