प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगल ड्राईव्ह inbuilt असते, ही एक क्लाउड सेवा असून ती आपल्या इ -मेल आय डी च्या साहाय्याने सहज उपलब्ध होऊ शकते.यामध्ये तुम्ही प्रत्येक प्रकारचा डाटा क्लाउड मध्ये सेव्ह करू शकता.जेव्हा तुम्ही तुम्ही ई मेल जनरेट करता तेव्हा तुम्हाला 15GB data मिळतो यामध्ये फोटोज्, व्हिडिओ,pdf file, software file, audio, JPG image तुम्ही सहजपणे गुगल ड्राईव्हवर सेव्ह करू शकता.तुम्ही तुमच्या laptop मोबाइलमधून सुद्धा google drive एक्सेस करू शकता,या driveमद्धे तुम्ही तुमच्या महत्वाच्या फाईल्स आणि document backup करून ठेऊ शकता.============================1) सर्वप्रथम google.com वर जा तिथे उजव्या कोपऱ्यात डॉट डॉट दिसतील त्यावर क्लिक करा.तिथे तुम्हाला विविथ ऑप्शन दिसतील,त्यामध्ये ड्राईव्ह चे ऑप्शन दिसेल, तिथे sign in करा.2)sign in केल्यावर एक मेन पेज ओपन होईल ,तिथे तुम्ही नवीन फोल्डर तयार करून त्यात डाटा सेव्ह करून ठेऊ शकता + या चिन्हावर टच करा त्यात create folder वर टच करा फोल्डर ल नाव द्या.3)आता फाईल अपलोड करण्यासाठी पुन्हा + या चिन्हावर अपलोड वर टच करा , मोबाइल किंवा तुमच्या pc storege मधील हवी ती माहिती सिलेक्ट करून upload करा.4) एकवेळ अपलोड केलेली माहिती documents, मोबाइल मधून delete झाली तरी ड्राईव्ह वर सेव्ह राहिलं.हव्या त्या वेळी डाऊनलोड करून घेऊ शकता.5) ड्राईव्ह मध्ये अपलोड ppt/pdf/video/audio/file link कशी द्यायची ते पाहूया, ज्या फाईलला लिंक द्यायची ती फाईल निवडा.6) उजव्या बाजूला वर्तुळात i असलेल्या चिन्हावर टच करा.7) टच केल्यावर जे पेज ओपन होते त्या पेजच्या खाली who has acess चा ठिकाणी लिंक बटणावर टच करा ते हिरवे होईल तो पर्यंत wait करा. म्हणजे ते public होईल /ही लिंक डाऊनलोड करण्यासाठी तयार होते.टच केल्यानंतर अनेक ऑप्शन येईल त्यातील copy to clipboard या ऑप्शन ला टच करा लिंक copy होईल.8) अशाप्रकारे लिंक तयार करून इतरांना share करता येईल.============================🔲डायरेक्ट डाऊनलोड लिंक देणे.🔲ड्राईव्ह मधील ppt/pdf/video/audio फाईल ला डायरेक्ट डाऊनलोड लिंक कशी द्यायची?1)ड्राईव्ह वरील फाईल ची लिंक कॉपी करा.2)कॉपी केलेली लिंक3)आता डायरेक्ट लिंक जनरेतर हे पेज ओपन होईल.त्या पेजवरील enter your sharing URL या ठिकाणी वरील लिंक पेस्ट करावी.4 )पेस्ट करून त्याखाली create direct link बटण वर टच करा लगेच चौकटीत डायरेक्ट लिंक तयार होईल.============================🔲लिंक शॉर्ट करणे.🔲लिंक शॉर्ट करण्यासाठी सर्वप्रथम play store वर जा.URL shorner Android app घ्या. अँप ओपनकरा. sign in करा ड्राईव्ह मधून कॉपी केलेली लिंक इन्सर्ट करा व ओके करा.लवकरच लिंक शॉर्ट होईल इथून कॉपी करून शेअर करा . अँप मध्ये शॉर्ट केलेल्या लिंक analysis करता येईल म्हणजे किती लोकांनी लिंक भरली त्यांचं लोकेशन ई. लिंक विषयी माहिती पाहता येईल.============================
Pages
- Home
- विद्यार्थी लाभाच्या योजना
- शिष्यवृत्ती माहिती
- RTE
- माझे स्केच .
- शालेय समित्या pdf
- G.R. शोधा.
- रजा नियम
- ISO मानांकन निकष
- गुगल फॉर्म PPT
- शालेय कविता डाउनलोड
- थोरांचा जीवनपट
- जात संवर्ग यादी
- शालेय समित्या
- दिनविशेष
- गुगल ड्राईव्ह चा वापर
- माझा शब्दसंग्रह १
- माझा शब्दसंग्रह- २
- गूगल फार्म द्वारे quiz
- प्रकल्प नमुना
- अनमोल सुविचार
- माझे ऑफलाईन अँप
- ओरेगामी शिकूया
- नवोपक्रम
- गणित PDF
- ENGLISH PDF
- अप्रगत विद्यार्थ्यासाठी उपक्रम
- शालेय अभिलेख
- प्रश्नमंजुषा सामान्यज्ञान
- संगीतमय पाढे
- देशभक्ती गीते
- प्रार्थना गीते
- ब्लॉग कसा तयार करावा ?
- शालेय कामकाजाकरिता कोरे फॉर्म /तक्ते
- गूगल मिट चा वापर.
- स्वागतगीते
- ध्वज कसा फडकवावा ?
- फलकलेखन संग्रह
- सूत्रसंचालन
- माझे कलाविश्र्व
- मतदारांसाठी आवश्यक कागदपत्रे
- आकारिक मूल्यमापन नोंदी.
- ज्ञानरचनावादी चित्रे
- शालेय सुट्ट्या
- शाळा वाँलपेंटींग
- बोधकथा
- शालेय सुट्ट्या
- ABL
- प्रश्नपत्रिका
- सरल विषयी मार्गदर्शन व्हिडिओ
- ऑनलाईन परिपाठ
- माझा नवोपक्रम : कोविड काळातील शैक्षणिक ब्लॉग निर्मिती
- क्यू आर कोड कसा तयार करावा?
- शालार्थ वरून पगार स्लिप डाउनलोड कशी करावी?
प्रेरणदायी..
गुगल ड्राईव्ह चा वापर
Subscribe to:
Posts (Atom)
No comments:
Post a Comment