Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

ISO मानांकन निकष




ISO मानांकन निकष
शाळेला आय.एस.ओ मानांकन मिळवण्याचे निकष

◼️जुने रेकोर्ड मांडणी
◼️visitor नोंदवही
◼️विद्यार्थी फाईल
◼️शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रम
◼️वृक्षारोपण
◼️टेबल क्लॉथ
◼️फ्लॉवर् पॉट
◼️घोष वाक्य
◼️ग्रामस्थांचा सहभाग
◼️शाळेचे ठळक नाव
◼️सेंद्रिय खत /गांडूळ खत
◼️चप्पल stand
◼️अधिकारी पदाधिकारी फलक
◼️समित्या फलक
◼️वर्ग फलक
◼️कार्यालय फलक
◼️सुविचार फलक
◼️खिडक्यांना पडदे
◼️स्वच्छता व टापटीपपणा
◼️आपत्कालीन मार्ग
◼️शिक्षक विद्यार्थी ओळखपत्र
◼️दिशादर्शक फलक
◼️बोलका वारांडा
◼️आखलेले क्रीडांगण
◼️सौरउर्जा वापर
◼️वीज inverter सुविधा
◼️प्रत्येक वर्गात प्रकाश योजना,ट्यूब,बल्ब,फँन
◼️क्रीडासाहीत्य मांडणी
◼️कला, कार्यानुभव,शैक्षणिक साहित्य मांडणी
◼️विज्ञान प्रयोगशाळा
◼️पार्किंग व्यवस्था
◼️वीजबचत, पाणीबचत संदेश
◼️स्वच्छता संदेश
◼️पाण्याची सुविधा
◼️स्वच्छ सुंदर बाह्यरंग व अंतरंग
◼️प्रथमोपचार पेटी
◼️ऑफिस अंतर्गत रचना
◼️शालेय रेकॉर्ड ( फाईलच्या नावावर स्लीप )
◼️राष्ट्रीय नेत्यांचे फोटो
◼️संगणक शिक्षण,e learning
◼️डीजीटल क्लासरूम
◼️बागबगीचा,परसबाग,रोपवाटिका
◼️स्वागत फलक
◼️शौचालय सुविधा फलक
◼️अग्निश्यामक यंत्र
◼️वाचनालय
◼️संरक्षक भिंत
◼️शिक्षक कार्यसूची
◼️सूचना व कौतूक पेटी

इतर आपणास सुचत असलेल्या विविध गोष्टी

◎हस्तलिखित
◎वर्गसुशोभन
◎प्रकटवाचन
◎अध्ययनकोपरे
◎वाढदिवसशुभेच्छा
◎व्यक्तिमत्व विकास
◎कौतुकसमारंभ
◎अल्पबचत बँक
◎शैक्षणिक सहल
◎क्षेत्रभेट
◎ग्रंथालय वापर
◎शैक्षणिक निर्मिती
◎शालेय स्वच्छता
◎फिरते वाचनालय
◎तरंग वाचनालय
◎बालसभा
◎बालआनंद मेळावा
◎विशेष वर्ग आयोजन
◎एक दिवस शाळेसाठी
◎जयंती ,पुण्यतिथी साजरी करणे
◎जो दिनांक तो पाढा
◎चावडी वाचन
◎प्रयोगशाळा वापर
◎आरोग्य तपासणी
◎हळदी कुंकू
◎संगणक शिक्षण
◎गीतमंच
◎हस्ताक्षर सुधार
◎स्वच्छ सुंदर शाळा
◎इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
◎शालेय बाग
◎वृक्षारोपण
◎शालेय उपस्थिती टिकवणे
◎टाकाऊपासून टिकाऊ
◎सामुदायक कवायत
◎मनोरे
◎योगासने
◎बोलक्या भिंती
◎आनंददायी फलक
◎ई-लर्निंग
◎विविध स्पर्धा
◎क्रीडा स्पर्धा
◎हस्ताक्षर स्पर्धा
◎पाठांतर स्पर्धा
◎नृत्य- नाट्य स्पर्धा
◎रांगोळी स्पर्धा
◎वक्तृत्व स्पर्धा
◎निबंध स्पर्धा
◎स्मरणशक्ती स्पर्धा
◎प्रश्न मंजुषा
==================================











No comments:

Post a Comment