Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Wednesday, June 9, 2021

whatsapp संगणकावर सुरु करा.

whatsaapp आपल्या संगणकावर सुरु करण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.

 

सर्वप्रथम कोणत्याही browser वर जाऊन उदा. chrome त्या browser च्या सर्च बॉक्स मध्ये whatsapp web असे टाईप करा.




whatsapp web या लिंकवर क्लिक करा.

 

whatsapp.com हे पेज ओपन होऊन एक QR कोड दिसू लागेल.

 

आता आपल्या फोन मध्ये whatsapp वर जा तेथील उजव्या बाजूला कॉर्नर मध्ये तीन टिंब दिसेल त्यावर क्लिक करा.


 

👈

 

 

 

 

 ▶फोनमधील whatsapp web  वर क्लिक करा.

 

ज्या PC च्या device ला क्लिक करायचे त्या  device ला लिंक करा. एक स्कॅनर ओपन होईल त्या स्कॅनर ने pc

 मधील QR कोड स्कॅन करा.

 

आपल्या PC वर whatasapp सुरु होईल.

No comments:

Post a Comment