Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Tuesday, March 2, 2021

P.P.T.तयार करा.

 


◼️प्रथम Moffice ओपेन करून Powerpoint  open करावे. 
(विंडोज 10मध्ये)


◼️पांढरी स्लाईड दिसून येईल ,स्लाईड Desigh ची पाहिजे असल्यास स्क्रीनवर design option वर क्लिक करणे जी स्लाईड आवडेल ती निवडा.


◼️स्लाईड 2  दिसेल  पहिल्या  बॉक्समद्धे स्लाईडशो Title    दुसरया   बॉक्समद्धे  subtitle दिसून येईल माहिती भरा.


◼️आपल्याला जर स्लाईडवर फोटो  Insert  करायचा  असेल तर  Insert मद्धे  जा  picture option दिसेल त्यावर क्लिक करा.आपले फोटोज  जेथे असतील ते फोल्डर ओपन करून फोटो silect करा  insert वर क्लिक करा फोटो स्लाईड वर येईल.

◼️फोटोच्या खाली नाव अथवा विषय लिहण्यासाठी insert  क्लिक करा त्यात Textbox  व  वर्ड आर्ट silect करा.आकर्षक नाव लिहा योग्य त्या ठिकाणीवर  सेट करा.


◼️एनीमेशन :- स्लाईड 1  वर जाऊन Text silect  करा एनिमेशन वर क्लिक करा  तिथे  apear ,fade ,flyin असे एनी मेशन दिसेलत्यातील पाहिजे ते Silect करा .Add animation मद्धे आणखी  आपल्याला  एनिमेशन चे  पर्याय  मिळतीलपाहिजे  ते  निवडा.  अश्या प्रकारे अनेक स्लाईड तयार करा


◼️स्लाईडला एनिमेशन :-    एनीमेशन ला क्लिक  केल्यानंतर  त्याच्याच   शेजारी  transitions option  मिळेल प्रत्येक  स्लाईड निवडून  त्या स्लाईड ला  transitions effect   दया  , प्रत्येक स्लाईडची वेळ टाका.स्लाईड  on mouse click नी चालू होणार किवेळ टाकून  चालू होणार ते add करा .प्रत्येक स्लाईडला Sound option मधून sound  दया .


◼️आपल्याला आपल्या file मधील Mp3  sound द्यायचा असल्यास   insert  मद्धे  क्लिक करून audio हे option मिळेलत्यातून हवी ते songs घ्या  सेट करा.


◼️त्यानंतर स्लाईड शो या Tab मद्धे  जाऊन Custom slide show  वर  क्लिक करावे  त्यात New  या option  वर  क्लिक करून  slide show name  टाकावे  slide  च्या  संख्या  add कराव्या ok वर क्लिक करावे.


◼️Slide show या tab मद्धे जाऊन set up show वर क्लिक करावे , त्यात स्लाईड 1 पासून ते किती स्लाईड घेतल्या ते add करावेनंतर loop continuously until Esc  या option वर क्लिक करावे.


◼️स्लाईडच्या उजव्या बाजूला  खाली play असे option आहे . त्याला क्लिक केल्यास आपण जि स्लाईड केली  ती बघता येईल.

〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓
 





No comments:

Post a Comment