Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Tuesday, March 2, 2021

ऑनलाइन टेस्ट



 🎯Online टेस्ट तयार करूया.🎯


1)www.testmoz.com google वर search करा. build a test यावर क्लिक करा.
======================

 2) test name द्यानाव दिल्यावर पासवर्ड टाका ,पासवर्ड  retype करा.

======================


3)create test वर क्लिक करा.
======================
4)setting मद्धे Adjust setting मद्धे जा,introduction मद्धे टेस्ट चे वर्णन टाका.

  ======================

5)टेस्ट साठी colour scheme ची निवड करा.
======================


6)त्यानंतर question tab मद्धे जाऊन  Insert मद्ध क्लिक करून  question चा प्रकार निवडा.
======================


7)question ला point द्यागुण द्या question type करा.

=======================

insert मध्दे जाऊन दुसरा प्रश्न निवडा.

=======================

8)publish करण्यापूर्वी preview your test करावे  student login व administration असे दोन tab दिसतील.

=======================

9)Administration वर क्लिक करा लॉगीनमद्धे edit question मद्धे जाऊन टेस्ट चेक करा

=======================

10)लिंक कॉपी करून  टेस्ट publish करा.

======================

11)टेस्ट सोडवण्यासाठी enter your name करून स्टार्ट करा. टेस्ट सोडवल्यावर submit करा.

=======================

No comments:

Post a Comment