CTRL + A = TEXT निवडण्यासाठी
CTRL + C = मजकूर, IMAGES,PHOTOS कॉपी करण्यासाठी
CTR L+ V = पेस्ट करण्यासाठी
CTRL + Z = UNDO करण्यासाठी
CTRL + S = सेव्ह करण्यासाठी
CTRL + W = डॉकुमेंट विंडो बंद करण्यासाठी
CTRL + B = अक्षरे बोल्ड करण्यासाठी
CTRL + I = मजकूर इटालिक करण्यासाठी
CTRL + O = OPEN पर्यायासाठी
CTRL + P = प्रिंट विंडोव उघडण्यासाठी
CTRL + D = फोन्ट पर्यायासाठी
CTRL + f9 = विंडोव मिनीमाईज करण्यासाठी
CTRL + f10 = विंडोव मोठी करण्यासाठी
CTRL + U = TEXT ला अधोरेखित करण्यासाठी
F7 = स्पेलचेक करण्यासाठी
F12 = सेव्ह अस करण्यासाठी
F1 = मदत BOX उघडण्यासाठी
ALT + F4 = संगणक बंद करण्यासाठी
F2 = रिनेम करण्यासाठी
Windows +M = मिनिमैज आँल करण्यासाठी
shift + delete = कायमचे डिलीट करण्यासाठी
F3 = सर्च करण्यासाठी
F1= हेल्प
windows + E = माय कॉम्प्युटर साठी
ctrl + esc = स्टार्ट मेनू
windows + D = destop साठी
ctrl + right arrow = कर्सरला पुढील शब्दाच्या पुढे ठेवण्यासाठी
ctrl + left arrow = कर्सरला मागील शब्दाच्या पुढे ठेवण्यासाठी
ctrl + up arrow = कर्सरला मागील पँराग्राफच्या सुरुवातीला ठेवण्यासाठी
F4 = अँड्रेसबार लिस्ट
Alt + spacebar = अँक्टीव विंडोचा शोर्टकट
No comments:
Post a Comment