Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Tuesday, March 2, 2021

लोगो तयार करा.

 


1)लोगो तयार करण्यासाठी प्रथम MS powerpont ओपन करा.

        =============================

2) Design मद्धे जा, तिथे slide size 4:3 हि निवडा.

 =============================

3) नंतर insert मद्धे shapes निवडा oval हा गोल shape निवडा.व drag करून गोल मोठा करा, त्यानंतर गोलाचा shapes style हा रंग नसलेला निवडा, परत insert मद्धे जाऊन oval हा गोल shapes निवडा.ctrl + shift बटण वापरून दोन्ही लहान मोठे गोल आकार adjest करा.

 =============================

4) insert मद्धे जाऊन picture ऑप्शन द्वारे फाइल मधून फोटो निवडा .फोटो silect करून picture tools मध्ये जाऊन फोटोला क्रॉप करा, क्रॉपमद्धे crop to shape निवडून फोटोला गोल करा. drag करून लहान गोलमद्धे फिट करा.

 =============================

5) परत मोठा गोल silect करून drawing tools द्वारे हव्या तो shapes style मद्धे गोलसाठी कलर निवडा.

 =============================

6) परत insert मधून shapes मद्धे जाऊन पाहिजे तो स्टार्स अथवा banners निवडा, त्यात text फील करा.तयार झालेली फाइल PNG मद्धे सेव्ह करा. 

 =============================

7 ) आपला लोगो तयार आहे. तयार झालेला लोगो आपल्या ब्लॉग , वेबसाईट ,यु –ट्यूब चँनलसाठी वापरू शकता.               

 =============================

   

 

 

No comments:

Post a Comment