Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Tuesday, March 2, 2021

स्क्रिन मिररिंग

 स्क्रीन मिरेरिंग


स्क्रीन मिरेरींग- प्रोजेक्टर ते मोबाइल
आपल्या मोबाईलवरील स्क्रीन प्रोजेक्टर वर मोठ्या आकारात दिसावी असे वाटत असल्यास स्क्रीन मिरेरींग हा आपल्याला उत्तम पर्याय आहेस.त्यासाठी पुढील कृती करावी.

1. प्रोजेक्टर सुरू करावे ,रिमोटवरील सर्च सोर्से ही बटन on    करावी. 

2. त्यानंतर सर्च सोर्स होऊन पुढील दोन विंडोज दिसतील.



3. विंडोज सिलेक्ट करण्याआधी प्रोजेक्टर ला जोडलेले Miracast device बटण ऑन करा. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाची window सिलेक्ट करा.

आपल्या मोबाईलवरील सेटिंग्ज मधील wireless display on
 करा. आपल्या मोबाईलचा address दिसेल तो सिलेक्ट करा 
फोन स्क्रीन सोबत connect होऊन मोबाईलवरील डाटा , व्हिडिओ स्क्रीन वर दिसतील.







No comments:

Post a Comment