Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Tuesday, March 2, 2021

ऑफलाईन टेस्ट

 




मित्रांनो ,बऱ्याचदा मोबाईलमध्ये  जेव्हा इंटरनेट रेंज उपलब्ध नसते त्यावेळी ऑनलाईन टेस्ट तयार करणे शक्य नसते ,अश्या वेळी ऑफलाईन टेस्ट हा एक पर्याय उपयोगी ठरतो अश्या टेस्टमध्ये हव्या तितक्या टेस्ट मोबाईलमध्ये आपण तयार करू शकतोआणि विद्यार्थ्यांकडून सोडवून घेऊ शकतो.

============================================

ऑफलाईन test तयार करण्यासाठी पुढीलप्रमाणे कृती करा

१) playstore वरून CAQ नावाचे प्रथम क्रमांकाचे अॅप डाऊनलोड करून घ्या.

 


२) त्यानंतर create a quiz  या ऑप्शन वर क्लिक करा. टेस्टला नाव द्या.


३) Add a question  वर क्लिक करा, त्यात वेगेवगळे प्रश्न प्रकार दिसतील multiple choise question वर क्लिक करा.

 

४) जे उत्तर बरोबर ठेवायचे ते लाल रंगाच्या पट्टीत मध्ये टाईप  करा. प्रश्न टाकून व पर्याय देऊन save करत जा.

 

५) टेस्ट सोडवायच्या वेळी load a quiz वर क्लिक करा.

 

६) edit वर जाऊन टेस्ट मध्ये हवा तसा बदल करता येतो.जास्तीत जास्त quiz मध्ये ३० प्रश्न add करू शकता. प्रश्न व उत्तरे random पद्धतीने येईल.

 

७) टेस्ट विद्यार्थ्यांना सोडवण्यास द्या. खुप चांगला सराव होईल.
           

No comments:

Post a Comment