👉गुगल फार्म तयार करण्यासाठी google account असणे आवश्यक आहे.browser वर google फॉर्म ने search करा.www.google.com/forms/about/या लिंक वर जा.
👉ओपन केलेल्या windows मधील go to google forms वर click करा.
👉email id व password login करून घ्यावे.
👉गुगल फार्मला नाव द्या ,फार्म संबंधी माहिती type करा .
👉untititled question वर क्लिक करून प्रश्नाचे स्वरूप व उत्तरे आपण स्वतः ठरवावेत .नवीन प्रश्न जोडण्यासाठी +हे चिन्ह निवडा.
www.google.com/forms/about/आता send या tab मधून google फार्मची लिंक इतरांना share करा.
👉त्यानंतर responce वर क्लिक करा.फार्म किती जणांनी भरला याची summary दिसतील.








No comments:
Post a Comment