Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Sunday, October 6, 2019

RTE


        RTE ची कलमे

RTE ची एकूण ३८ कलमे आहे त्या कलामांचे शीर्षक .

कलम क्रमांक १ =संशिप्त नाव विस्तार व प्रारंभ .
कलम क्रमांक २ = व्याख्या.
कलम क्रमांक ३ =मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार.
कलम क्रमांक ४ =वयानुरूप थेट प्रवेश.
कलम क्रमांक ६ =शाळा स्थापन.
कलम क्रमांक ७ =आर्थिक व इतर जबाबदाऱ्या.
कलम क्रमांक ८ =शासनाची कर्तव्ये .
कलम क्रमांक ९ =स्थानिकप्राधिकरण कर्तव्ये .
कलम क्रमांक १० =मातापिता व पालक कर्तव्ये.
कलम क्रमांक ११ =शालापूर्व शिक्षण तरतूद.
कलम क्रमांक १२ =शाळांची जबाबदारी.
कलम क्रमांक १३ =प्रवेश फी व चाचणी पद्धत.
कलम क्रमांक १४ = प्रवेशासाठी वयाचा पुरावा.
कलम क्रमांक १५ =प्रवेशाश नकार.
कलम क्रमांक १६ =मागे ठेवण्यास व निष्कासनास प्रतिबंध.
कलम क्रमांक १७ =शारीरिक शिक्षा व मानसिक त्रास प्रतिबंध.
कलम क्रमांक १८ =शाळा स्थापनेस मान्यता.
कलम क्रमांक १९ =शाळेसाठी मानके व निकष.
कलम क्रमांक २० =अनुसुचीमद्धे सुधारणा अधिकार.
कलम क्रमांक २१ = शाळा व्यस्थापन समिती.
कलम क्रमांक २२ = शाळा विकास योजना.
कलम क्रमांक २३ =शिक्षक नेमणूक ,अहर्ता व अटी.
कलम क्रमांक २४ = शिक्षकांची कर्तव्ये .
कलम क्रमांक २५ =विद्यार्थी शिक्षक प्रमाण .
कलम क्रमांक २६ =शिक्षकांची रिक्त पदे भरणे.
कलम क्रमांक २७ =शिक्षणेतर प्रयोजनास प्रतिबंध.
कलम क्रमांक २८ = खाजगी शिकवणी प्रतिबंध.
कलम क्रमांक २९ = अभ्यासक्रम व मूल्यमापन.
कलम क्रमांक ३० = परीक्षा व पूर्तता प्रमाणपत्र.
कलम क्रमांक ३१ =बालकांच्या हक्कांचे संरक्षण .
कलम क्रमांक ३२ =गाऱ्हाणी दूर करणे.
कलम क्रमांक ३३ =राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना .
कलम क्रमांक ३४ =राज्य सल्लागार परिषदेची स्थापना
कलम क्रमांक ३५ =निर्देश देण्याचे अधिकार .
कलम क्रमांक ३६ =खटला चालवण्यास पूर्व मंजुरी.
कलम क्रमांक ३७ = सद्भावनापूर्वक कारवाईस संरक्षण .
कलम क्रमांक ३८ = समुचीत शासनास नियम करण्याचा अधिकार .






No comments:

Post a Comment