CTRL + A = TEXT निवडण्यासाठी
CTRL +
X =
मजकूर, IMAGES, PHOTOS कट करण्यासाठी
CTRL + C = मजकूर, IMAGES,PHOTOS कॉपी करण्यासाठी
CTR L+ V = पेस्ट करण्यासाठी
CTRL + Z = UNDO करण्यासाठी
CTRL + S = सेव्ह करण्यासाठी
CTRL + W = डॉकुमेंट विंडो बंद करण्यासाठी
CTRL + B = अक्षरे बोल्ड करण्यासाठी
CTRL + I = मजकूर इटालिक करण्यासाठी
CTRL + O = OPEN पर्यायासाठी
CTRL + P = प्रिंट विंडोव उघडण्यासाठी
CTRL + D = फोन्ट पर्यायासाठी
CTRL + f9 = विंडोव मिनीमाईज करण्यासाठी
CTRL + f10 = विंडोव मोठी करण्यासाठी
CTRL + U = TEXT ला अधोरेखित करण्यासाठी
F7 = स्पेलचेक करण्यासाठी
F12 = सेव्ह अस करण्यासाठी
F1 = मदत BOX उघडण्यासाठी
ALT + F4 = संगणक बंद करण्यासाठी
F2 = रिनेम करण्यासाठी
Windows +M = मिनिमैज आँल करण्यासाठी
shift + delete = कायमचे डिलीट करण्यासाठी
F3 = सर्च करण्यासाठी
F1= हेल्प
windows + E = माय कॉम्प्युटर साठी
ctrl + esc = स्टार्ट मेनू
windows + D = destop साठी
ctrl + right arrow = कर्सरला पुढील शब्दाच्या पुढे ठेवण्यासाठी
ctrl + left arrow = कर्सरला मागील शब्दाच्या पुढे ठेवण्यासाठी
ctrl + up arrow = कर्सरला मागील पँराग्राफच्या सुरुवातीला ठेवण्यासाठी
F4 = अँड्रेसबार लिस्ट
Alt + spacebar = अँक्टीव विंडोचा शोर्टकट
Ctrl + x – कट करण्यासाठी
Ctrl + z – undo करण्यासाठी
Ctrl + y – रीडू करण्यासाठी
Ctrl + c – कॉपी करण्यासाठी
Ctrl + v – paste करण्यासाठी
Ctrl + shift + p – text ची साईज बदलवण्यासाठी
Ctrl + B – अक्षरे ,शब्द bold करण्यासाठी
Ctrl + i – text इटालिक स्टाईल मद्धे करण्यासाठी
Ctrl + U – अंडरलाईन करण्यासाठी
Ctrl + l – कन्टेट डाव्या बाजूला नेण्यासाठी
Ctrl + e – कन्टेट मध्यभागी नेण्यासाठी
Ctrl + r – कन्टेन्ट उजव्या बाजूला नेण्यासाठी
Ctrl + f – document मधील text चा शोध घेण्यासाठी
Ctrl + k – डॉकुमेंट मधील text ला लिंक देण्यासाठी ,वेबपेजवर नेण्यासाठी
Ctrl + return – नवीन पेजवर घेऊन जाण्यासाठी
shift + delete – कुठ्लाहि कन्टेट permanent delete करण्यासाठी
Ctrl + A – सर्व सिलेक्ट करण्यासाठी
Ctrl + w – चालू असलेली window बंद करण्यासाठी
f1 – हेल्प मागण्यासाठी
Ctrl + p – डॉकूमेंट प्रिंट करण्यासाठी
Ctrl + o – डॉकूमेंट ओपन करण्यासाठी
Alt + shift + D – आजची तारीख पाहण्यासाठी
window + Prtscn – स्क्रीनशॉट सेव्ह करण्यासाठी
Ctrl + esc – स्टार्ट मेनू ओपन करण्यासाठी
window + tab – task ओपन करून पाहण्यासाठी
F2 – रिनेम करण्यासाठी
Ctrl + D – चालू पेज ला bookmark करण्यासाठी
Ctrl + N – नवीन किंवा कोरे डॉकूमेंट तयार करण्यासाठी
Ctrl + O – फाईल ओपन करण्यासाठी
F5 – programme रिफ्रेश करण्यासाठी
Home – चालू लाईनच्या सुरुवातीला जाण्यासाठी
Ctrl + home – डॉकूमेंट च्या सुरुवातीला जाण्यासाठी
Alt + F4 – चालू programme बंद करण्यासाठी
Ctrl + left arrow – एक शब्द डावीकडेब जाण्यासाठी
Ctrl + Right arrow – एक शब्द उजवीकडे जाण्यासाठी
Ctrl + Ins – silect केलेले कॉपी करण्यासाठी
Ctrl + H – Find and replace करण्यसाठी
Ctrl + F – find box ओपन करण्यासाठी
💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢
No comments:
Post a Comment