Ⓞशिष्यवृत्ती योजनाⓄ🎯सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती१ली ते १० वी करितापात्र विद्यार्थी :- एस.टी. मुले मुलीआवश्यक कागदपत्रे:-१. ऑनलाईन अर्ज२. पासपोर्ट फोटो३. आधारकार्ड४. मागील वर्षीच्या मार्कशीटची सत्यप्रत५.उत्पन्नाचा दाखला .६.राष्ट्रीयकृत बँकेचा खाते क्रमांक.( विद्यार्थी/ आईवडील / पालक )
🎯सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीइयत्ता :- १ ली ते १० वीपात्र विद्यार्थी :- एस.सी, एन. टी. एस . बी. सी. मुलीआवश्यक कागदपत्रे :-१.आधारकार्ड२ राष्ट्रीयकृत बँकेचा विद्यार्थ्याचा खातेक्रमांक३.बँक आधारलिंक .
🎯अस्वच्छ् व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यासाठी शिष्यवृत्तीइयत्ता :- १ली ते १० वीविद्यार्थी पात्रता :- मांग ,मादगी ,मेहतर जातीचेआवश्यक कागदपत्रे :-१ .जातीचे प्रमाणपत्र२.उत्पन्नाचा दाखला३. मागील वर्षीच्या मार्कशीटचीसत्यप्रत४ .ग्रामपंचायतिचे व्यवसाय प्रमाणपत्र५ .राष्ट्रीयकृत बँकेचा विद्यार्थ्यांचा खातेक्रमांक६. आधारकार्ड.७ . बँक आधार लिंक
🎯शालेय गुणवत्ता शिष्यवृत्तीइयत्ता :- ५ वी ते १० वीविद्यार्थी पात्रता :- एस. सी. ,एन.टी. ,एस.बी.सी. या संवर्गातील गुणानुक्रमे प्रत्येक वर्गातून२ पात्र विद्यार्थी .आवश्यक कागदपत्रे :-१. मागील वर्षीच्या गुणपत्रिकाची सत्यप्रत२. राष्ट्रीयकृत बँकेचा विद्यार्थ्यांचाखातेक्रमांक३ .आधारकार्ड४. आधारलिंक
🎯पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीइयत्ता :- ५ वीआवश्यक कागदपत्रे :-१ . पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी पात्र असलेली मार्कशीट२ . मागीलवर्षीच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत३. आधारकार्ड४. राष्ट्रीयकृत बँकेचा विद्यार्थ्याचाखातेक्रमांक५ . बँक आधारलिंक🎯माध्यमिक शाळा शिष्यवृत्तीइयत्ता :- ८ वी१ . माध्यमिक शाळा शिष्यवृत्तीस पात्र असलेली गुणपत्रिका२ . मागील वर्षीच्या गुणपत्रिकेचीसत्यप्रत३ . आधारकार्ड४. राष्ट्रीयकृत बँकेचा विद्यार्थ्याचा खातेक्रमांक५ . बँक आधार्लिंक
🎯अल्पसंख्याक शिष्यवृत्तीइयत्ता :- १ली ते १० वीआवश्यक कागदपत्रे:-१ .पासपोर्ट२. आधारकार्ड३. उत्पन्नाचा दाखला४. बोनाफाईड५. मागील वर्षीचीमार्कशीट६ . कम्युनीटी certificate७ . बँक पासबूक८. विद्यार्थ्यांचे घोषणापत्र
🎯NTS परीक्षाइयत्ता :- १० वी सर्व मुले मुली१. जातीचे प्रमाणपत्र२. मागील वर्षीच्या मार्कशीटची सत्यप्रत३. २ फोटो४ . आधारकार्ड (पात्र ठरल्यास २ वर्ष स्कॉलरशिप मंजूर
🎯 NMMS योजनाइयत्ता :- ८ वी सर्व मुले/ मुली१. मागील वर्षीच्या गुणपत्रिकेची सत्यप्रत२. २. फोटो३. उत्पन्नाचा दाखला (१,५०००० रु.पर्यंत )४. आधारकार्ड( पात्र ठरल्यास २ वर्षांची स्कालरशिप मंजूर)
Pages
- Home
- विद्यार्थी लाभाच्या योजना
- शिष्यवृत्ती माहिती
- RTE
- माझे स्केच .
- शालेय समित्या pdf
- G.R. शोधा.
- रजा नियम
- ISO मानांकन निकष
- गुगल फॉर्म PPT
- शालेय कविता डाउनलोड
- थोरांचा जीवनपट
- जात संवर्ग यादी
- शालेय समित्या
- दिनविशेष
- गुगल ड्राईव्ह चा वापर
- माझा शब्दसंग्रह १
- माझा शब्दसंग्रह- २
- गूगल फार्म द्वारे quiz
- प्रकल्प नमुना
- अनमोल सुविचार
- माझे ऑफलाईन अँप
- ओरेगामी शिकूया
- नवोपक्रम
- गणित PDF
- ENGLISH PDF
- अप्रगत विद्यार्थ्यासाठी उपक्रम
- शालेय अभिलेख
- प्रश्नमंजुषा सामान्यज्ञान
- संगीतमय पाढे
- देशभक्ती गीते
- प्रार्थना गीते
- ब्लॉग कसा तयार करावा ?
- शालेय कामकाजाकरिता कोरे फॉर्म /तक्ते
- गूगल मिट चा वापर.
- स्वागतगीते
- ध्वज कसा फडकवावा ?
- फलकलेखन संग्रह
- सूत्रसंचालन
- माझे कलाविश्र्व
- मतदारांसाठी आवश्यक कागदपत्रे
- आकारिक मूल्यमापन नोंदी.
- ज्ञानरचनावादी चित्रे
- शालेय सुट्ट्या
- शाळा वाँलपेंटींग
- बोधकथा
- शालेय सुट्ट्या
- ABL
- प्रश्नपत्रिका
- सरल विषयी मार्गदर्शन व्हिडिओ
- ऑनलाईन परिपाठ
- माझा नवोपक्रम : कोविड काळातील शैक्षणिक ब्लॉग निर्मिती
- क्यू आर कोड कसा तयार करावा?
- शालार्थ वरून पगार स्लिप डाउनलोड कशी करावी?
प्रेरणदायी..
Saturday, October 12, 2019
शिष्यवृत्ती योजना
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment