Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Thursday, August 5, 2021

ब्लॉगच्या गँजेट वर लिंक गँजेट कसे add करावे ?

सर्वप्रथम ब्लॉगच्या dashboard  मद्धेजावे.

 

त्यानंतर DASHBOARD मद्ध्ये layout नावाचे ऑप्शन आहे.त्यावर क्लिक करावे.

 



त्यानंतर ज्या गँजेटवर लिंक गँजेट add करायचे आहे त्या ठिकाणी जाऊन उदा . left गँजेट किंवा right गँजेटAdd gadjet(  गँजेट जोडा ) वर क्लिक करावे. 

 

त्यानंतर वेगवेगळया गँजेट चे प्रकार ओपन होईल ,त्यातील लिंक सूची गँजेट चा प्रकार निवडावा.



 त्यानंतर लिंक गँजेट ला शीर्षक द्यावे.नवीन साईटला  नाव द्या ,,त्यानंतर लिंक चा URL टाकावा.

 



नवीन आयट म जोडा वर क्लिक करा.साईटला नाव द्या.URL लिहा.
 

 


सेव्ह करावे.ब्लॉगच्या गँजेट ला लिंक गँजेट लागू होईल.

 

No comments:

Post a Comment