Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Thursday, July 15, 2021

ब्लॉग गॅजेटवर हलणारे text

 ब्लॉग गॅजेट्स वर हलणारी text आपल्या ब्लॉगवर लागू केल्यास ब्लॉगची रंगसंगती ,रचना ही आकर्षक दिसते.त्यासाठी पुढीलप्रमाणे कृती करावी.


कोणत्याही ब्राऊझर जाऊन htmlmarquee.com टाईप करावे.त्यानंतर साईट ओपन होईल.

तिथे जो हलणारा text पाहिजे तो text  your text here च्या मध्ये टाईप करा.

text ला left ,right,slide, alternate ,scroll up ,scroll down यापैकी हलणारा effect निवडा.

Background च्या drop-down menu मधूनbackground चा रंग निवडा.

फॉण्ट साठी colour निवडा तसेच फॉण्ट ची साइज निवडा.

आणि create marquee च्या TAB वर जाऊन ओके करा.

एक HTML कोड तयार होईल .तो कॉपी करून घ्या.आणि आपल्या blogger साईट वर जाऊन गॅझेट च्या ठिकाणी जाऊन पेस्ट करा.ब्लॉग पहा.ब्लॉगवर हलणारी अक्षरे दिसू लागतील.



No comments:

Post a Comment