➤आयताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी
➤आयताची परिमिती = 2 × (लांबी + रुंदी )
➤चौरसाची परिमिती = 4 × बाजू
➤चौरसाचे क्षेत्रफळ = ( बाजू )२
➤काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ = काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार /२
➤आयताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी
➤आयताची परिमिती = 2 × (लांबी + रुंदी )
➤चौरसाची परिमिती = 4 × बाजू
➤चौरसाचे क्षेत्रफळ = ( बाजू )२
➤काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ = काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार /२
➤त्रिकोणाचे क्षेत्रफळ = पाया × उंची /२
➤समभूज त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √3/4 ×(बाजू )2
➤घनाकृतीच्या सर्व पृष्ठांचे क्षेत्रफळ = 6 × (बाजू )2
➤समभूज चौकोनाचे क्षेत्रफळ = कर्णाच्या लांबीचा गुणाकार /२
➤समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ = समांतर बाजूंच्या लांबीची बेरीज × लंबातर /२
➤पायथागोरसचा सिद्धांत =
काटकोन त्रिकोणात ( कर्ण )२ = ( पाया )२ + (उंची )२
➤सरळव्याज = मुद्दल × दर × काळ / १००
➤चक्रवाढव्याज रास (A) = मुद्दल × ( १ + दर / १०० )मुदत
➤नफा = विकी – खकी
➤तोटा = खकी – विकी
➤खरेदी = विकी + तोटा
➤विकी = खकी + नफा
➤शेकडा नफा = नफा × १०० / खरेदी
➤वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr2
➤अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ = π×r2/2
➤इष्टीकाचीतीचे घनफळ = लांबी × रुंदी × उंची
➤गोलाचे घनफळ = 4 /3 π×r3
➤गोलाचे पृष्ठफळ = 4π×r2
➤अर्धगोलाचे घनफळ = 2/3 πr3
➤घनाचे घनफळ = ( बाजू ) 3
➤शंकूचे घनफळ = 1/3 πr3h
➤शंकूचे एकूण पृष्ठफळ = πr2 +πr (r+l)
➤वर्तुळ कंसाची लांबी = ϴ/ 180 × πr
➤वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ = ϴ/360 ×πr2
➤वक्रपृष्ठ = πrl
➤वृत्तचीतीचे घनफळ = π×r2×h
➤दंडगोलाच्या वक्रपृष्ठाचे क्षेत्रफळ = 2 × πrh
➤सुसम षटकोनाचे क्षेत्रफळ = (3√3) /2x
(बाजू )2
➤(s = 1/2 (a+b+c) = अर्धपरिमिती
➤( a+b )2 = a2 +2ab +b2
➤(a-b)2 = a2 -2ab +b2
➤a2 –b2 = (a+b) (a-b)
➤(a+b)2 = (a-b)2 +4ab
➤(a-b)2 = (a+b)2-4ab
➤(a+b)3 = a3 +3a2b+ 3ab2 +b3
➤(a-b)3 = a3 -3a2b+3ab2-b3
➤(a3 –b3) = (a-b) (a2+ab+b2)
No comments:
Post a Comment