Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Saturday, March 6, 2021

GIF इमेज तयार करणे .

 

  🔸GIF इमेज तयार करण्यासाठी सर्वप्रथम playstore  वरून Gif me हे अँप डाऊनलोड करून घ्यावे. 

 




 

 

🔸त्यानंतर import या ऑप्शनवर क्लिक करावे.बाजूचा  स्क्रीनशॉट पहा.

 

 

 

 

 

 

 


🔸 फोनच्या स्टोरेजमधून हव्या त्या इमेजेस निवडाव्यात done करा.बाजूचा स्क्रीनशॉट पहा. 









  👈

 

🔸आपली gif image तयार होईल ,त्यात  तुम्ही text , speed , brightness , frame ,sticker त्यात add करू शकता.हवा तसा बदल करू शकता. वरील डाऊनलोड या चिंन्हावर क्लिक करून  GIF save करा . व  तो हव्या त्या ठिकाणी  उदा. email , whatsapp वर share करा.


No comments:

Post a Comment