🟆 ब्लॉगवरील हलणारी अक्षरे 🟆
ब्लॉगवर हलणारी अक्षरे add केल्यास ब्लॉग हा आकर्षक दिसतो. हलणाऱ्या अक्षरांना HTML effect असे म्हणतात. या effect मुळे ब्लॉग हा उठावदार दिसतो.खालील काही effect दिलेले आहेत.ते आपल्या ब्लॉगवर वापरता येईल.खालील कोडमद्धे आपल्या इच्छेनुसार सुस्वागतम च्या ऐवजी आपल्या आवडीचे text वापरता येईल.
➤डावीकडे जाणारी अक्षरे
<marquee behavior = “scroll” direction = “left” > सुस्वागतम् </ marquee >
➤उजवीकडे हलणारी अक्षरे
<marquee behavior = “scroll” direction = “right” > सुस्वागतम </ marquee >
➤खालून वर जाणारी अक्षरे
<marquee behavior = “scroll” direction = “up” > सुस्वागतम </ marquee >
➤वरून खाली जाणारी अक्षरे
<marquee behavior = “scroll” direction = “down” > सुस्वागतम </marquee >
ज्या ठिकाणच्या गँजेटला हलणाऱ्या अक्षरांचा effect द्यायचा ते गँजेट layout मधून add करा. तिथे HTML/ java script हा कोड निवडा.पुढील स्क्रीनशाँट पहा.
👈
HTML/ java script वर क्लिक केल्यानंतर आपणापुढे पुढीलप्रमाणे box ओपन होईल त्यात हवा तसा कोड effect देऊन save करा.


No comments:
Post a Comment