Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Saturday, September 10, 2022

मतदान कार्ड ला आधार लिंक कसे करावे?

 भारतीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सर्व मतदारांचे आधार क्रमांक हे मतदान कार्ड ला जोडणी करीता राज्यव्यापी मोहीम सुरु आहे .आपले आधार कार्ड मतदान कार्ड ला लिंक कसे करावे ?हे माहीत करण्यासाठी  पुढील क्लिक बटणावर टिचकी मारा.👇👇👇




Image credit - animatedimage.org

1 comment:

  1. Voter helpline app वरून आधारकार्ड मतदान कार्डला 🔗 करता येते.

    ReplyDelete