Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Tuesday, February 22, 2022

सामान्य ज्ञान

  

◼️ आपले गाव -
◼️आपला तालूका -
◼️ आपला  जिल्हा -यवतमाळ
◼️  आपले राज्य- महाराष्ट्र
◼️ आपला देश – भारत
◼️आपली राज्यभाषा- मराठी
◼️महाराष्ट्राची राजधानी-   मुम्बई
◼️  महाराष्ट्राचा राज्यप्राणी- शेकरु
◼️  महाराष्ट्राचा राज्यपक्षी –हरितालक
◼️महाराष्ट्राचे राज्याफूल –तामण
◼️ महाराष्ट्राचा राज्यवृक्ष  -वडाचे झाड
◼️ महाराष्ट्राचा राज्यखेळ  -कबड्डी
◼️  महाराष्ट्राचा राज्यसण  –बैलपोळा
◼️  महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी  –पुणे
◼️ महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी –गोदावरी
◼️ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर –कळसूबाई
◼️ महाराष्ट्रातील सर्वात लांब पर्वत –सह्याद्री
◼️महाराष्ट्राचे मुखमंत्री –मा.एकनाथ शिंदे 
◼️  कापसाचा जिल्हा –यवतमाळ
◼️  केळीचा जिल्हा –जळगाव
◼️  द्राक्षाचा जिल्हा –नाशिक 
◼️  हळदीचा जिल्हा –सांगली
◼️  जंगलाचा जिल्हा  –गडचिरोली
◼️संत्र्याचा जिल्हा –नागपूर
◼️  तलावाचा जिल्हा – गोंदिया
◼️  राष्टीय फळ – आंबा
◼️  राष्ट्रीय प्रतीक – सिंहाची राजमुद्रा
◼️ राष्ट्रीय फूल  –कमळ
◼️  राष्ट्रीय प्राणी –वाघ
◼️ राष्ट्रीय खेळ - हॉकी
◼️राष्ट्रीय राजधानी -  दिल्ली  
◼️  राष्ट्रीय नदी – गंगा
◼️  राष्ट्रीय जलचर –डॉल्फिन
◼️राष्ट्रीय पक्षी –मोर
◼️राष्ट्रीय भाषा –हिन्दी
◼️  राष्ट्रीय गीत –वंदे मातरम
◼️राष्ट्रगीत –जन-गण-मन
◼️  आपला देश –भारत
◼️भारताची राजधानी –दिल्ली
◼️ भारताचे पंतप्रधान –मा. नरेंद्र मोदी
◼️ भारतातील राज्य –२८
◼️ भारतातील सर्वात उंच पर्वत – हिमालय
 ◼️भारताचा ध्वज –तिरंगा झेन्ड
◼️ भारताचे पहिले पंतप्रधान –जवाहरलाल नेहरु
◼️ भारताचे पहिले राष्ट्रपती – डॉ.राजेन्द्रप्रसाद
◼️ राष्ट्रगीत कोणी लिहले ? –रवीन्द्रनाथ टागोर
◼️  वंदेमातरम् कोणी लिहले ? –बंकिमचंद्र चटर्जी
◼️अशोकचक्रावरील आरे -२४
◼️  अशोकचक्राचा रंग –निळा.
◼️  सूर्यमालेतील ग्रह – ८
◼️  निळ्या रंगाचा ग्रह –पृथ्वी
◼️  पिवळ्या रंगाचा ग्रह – बुध
◼️ लाल रंगाचा ग्रह – मंगळ
◼️ सूर्यमालेतील मोठा ग्रह – गुरु

 

 थोर व्यक्ती/महात्मे :-

◼️ नेताजी –सुभासचंद्र बोस
◼️बापू-  महात्मा गांधी
◼️लोकमान्य –बाळ  गंगाधर टिळक
◼️  प्रियदर्शनी –इंदिरा गांधी
◼️  पंडीत –जवाहरलाल नेहरु
◼️  लिटील मास्टर- सुनील गावस्कर
◼️  मास्टर ब्लास्टर – सचिन तेंडूलकर
◼️ गानकोकिळा –लता मंगेशकर
◼️ महात्मा - ज्योतिबा फुले 
◼️  नाईटिंगल ऑफ इंडिया – सरोजिनी नायडू
◼️  गुरुदेव – रवीन्द्रनाथ टेगोर
◼️  सरदार वल्लभभाई पटेल 
 
महत्वपूर्ण दिन :- 
                                                  
◼️  संविधान दिन –      २६ नोव्हेंबर
◼️  बालिका दिन – ३ जानेवारी
◼️  स्वातंत्र दिन – १५ आगस्त
◼️  प्रजासत्ताक दिन – २६ जानेवारी
◼️  महाराष्ट्र दिन – १ मे
◼️  शिक्षक दिन – ५ सप्टेंबर
◼️  बालक दिन/   – १४ नोवेम्बर
◼️  अहिंसा दिन/ गांधी जयंती  – २ ऑक्टोंबर
◼️ बाबासाहेब आंबेडकर जयंती – १४ एप्रिल

 


प्रार्थनास्थळ:-

 


◼️  हिंदू धर्म  – मंदिर  
◼️  मुस्लीम धर्म  – मज्जीद  
◼️  ख्रिचन धर्म  –चर्च 
◼️  सिख  धर्म – गुरुद्वारा  
◼️  बौद्ध  धर्म – विहार  
◼️  पारशी  धर्म – अग्यारी  
◼️  जैन धर्म – देरासर

 


दिशांची नावे :-  पूर्व ,पश्चिम ,उत्तर ,दक्षिण 
  
 उपदिशा   :-   आग्नेय ,ईश्यान्य,वायव्य ,नैऋत्य

 


  आपली स्मारके:-

 


◼️  ताजमहाल – आग्रा  
◼️  लाल किल्ला – दिल्ली  
◼️  इंडिया गेट – दिल्ली  
◼️ कुतुब मिनार – दिल्ली 
 
◼️  चारमिनार – हैद्राबाद 
 
 
महत्वाचे शोध व संशोधक

 


◎विमान  - राईट बंधू 
◎संगणक – चार्लस बेबेज
◎सायकल – मेक्मिलन 
◎पेन – वाटरमॅन
◎मोटारगाडी – हेन्री फोर्ड 
◎ऑक्सिजन – जोसेफ प्रिस्टले 
◎ग्रहांची स्थिती – केप्लर 
◎गुरुत्वाकर्षण सिद्धांत – न्यूटन 
◎क्ष किरण – रोनटेजन  
◎जीवनसत्वे – फुंक 
◎दुर्बिण – गेलिलिओ 
◎दूरध्वनी – ग्रॅहम बेल 
◎देवीची लस – एडवर्ड जेन्नर 
◎रेडिअम – मादाम क़्युरि 
◎घड्याळ – ब्रगेट
◎हायड्रोजन – कॅवेन्डीश

राष्ट्रीय दिवस :-

  

Ⓞराष्ट्रीय युवा दिन  - १२ जानेवारी

Ⓠभुसेना दिवस - १२ जानेवारी 

प्रजासत्ताक दिंन - २६ जानेवारी

 Ⓞहुतात्मा दीन. - ३०  जानेवारी`

Ⓞराष्ट्रीय विज्ञान दीन  - २८ फेब्रुवारी

 Ⓞमहाराष्ट्र  दीन - १ मे 

Ⓞराष्ट्रीय तंत्रज्ञान दीन - ११ मे

 Ⓞतंबाखू विरोधी दीन  - ३१ मे

 Ⓞभारत छोडो आंदोलन दिवस   - ९ ऑगस्त

Ⓞस्वातंत्र्य दीन  - १५ ऑगस्त

Ⓞराष्ट्रीय क्रीडा दीन - २९ आगस्ट

Ⓞ शिक्षक दिन  - ५ सप्टेंबर

Ⓞहिंदी दीन    - १४ सप्टेंबर

Ⓞहवाईदल दीन  - ८ ऑक्टोंबर

दृष्टिदान दिन - १०  जून 

किसान  दिन - २३  दिन

राष्ट्रीय एकात्मता दिन  - ४  ऑक्टोबर

हवाई दल दिन - १ एप्रिल 

राष्ट्रीय युवक  दिन - १२ जानेवारी 


🔶पिल्लूदर्शक शब्द🔶

 

💢 कुत्र्याचे  - पिल्लू

💢 गाईचे - वासरु

💢 गाढवाचे  - शिंगरू

💢 पक्ष्याचे  - पिल्लू

💢 माणसाचे - बाळ

💢 मांजराचे - पिल्लू

💢 मेंढीचे  - कोकरू

💢 म्हशीचे  - रेडकू

💢 वाघाचा - बच्चा

💢 शेळीचे  - करडू

💢 हरिणचे - पाडस


🔵 राज्य आणि राजधानी 🔵

👉महाराष्ट्र  - मुंबई

👉मिझोराम - ऐ ज वाल

👉तेलांगाना - हैदराबाद

👉आंध्रप्रदेश - अमरावती

👉मेघालय - शिलाँग

👉तामिळनाडू - चेन्नई

👉बिहार - पटणा

👉पंजाब - चंदीगड

👉जम्मु काश्मीर - श्रीनगर

👉केरळ - तिरुअनंतपुरम

👉आसाम - दिसपुर

👉मणिपूर - इंफाळ

👉राजस्थान - जयपूर

👉गुजरात - गांधीनगर

👉अरुणाचल प्रदेश - इटानगर

👉ओरिसा - भुवनेश्वर

👉हिमाचल प्रदेश - सिमला

👉कर्नाटक - बंगळुरू

👉त्रिपुरा - अगरतला

👉मध्यप्रदेश - भोपाळ

👉गोवा - पणजी

👉सिक्कीम - गंगटोक

👉हरियाणा - चंदीगड

👉नागालँड - कोहिमा 

👉उत्तरप्रदेश - लखनौ

👉प.बंगाल - कोलकाता

👉छत्तीसगड - रायपुर

👉उत्तरांचल - डेहराडून

👉झारखंड - रांची


केंद्रशासित प्रदेश

💢अंदमान व निकोबार - पोर्ट ब्लेअर

💢चंदीगड - चंदीगड

💢दादरा नगर हवेली - सिल्वासा

💢लक्षद्वीप - कावरती


लेखक कवी व ग्रँथ

💢महर्षी वाल्मिकी - रामायण

💢महर्षी व्यास - महाभारत , भगवदगीता

💢संत ज्ञानेश्वर - भावार्थदीपिका ( ज्ञानेश्वरी)

💢संत तुकाराम - अभंगगाथा

💢संत एकनाथ -  भावार्थ रामायण

💢संत रामदास - दासबोध

💢विनोबा भावे- गीताई

💢साने गुरुजी - शामची आई

💢वि. स. खांडेकर - ययाती

💢लोकमान्य टिळक - गीतारहस्य


📀थोर व्यक्तींचे संबोधने📀


वल्लभभाई पटेल- सरदार,लोहपुरुष

बाळ गंगाधर टिळक - लोकमान्य

जवाहरलाल नेहरू - पंडित, चाचा

दादाभाई नौरोजी - पितामह

ज्योतिबा फुले - महात्मा

रवींद्रनाथ टागोर - गुरुदेव

सुभाषचंद्र बोस - नेताजी

मोहनदास करमचंद गांधी - महात्मा, राष्ट्रपिता

डॉ.बाबासाहेब आंबेडकर- भारतीय राज्यघटनाचे शिल्पकार

विनायक दामोदर सावरकर- स्वातंत्र्य वीर


💢लेखक कवी व त्यांची टोपण नावे💢


नारायण सूर्याजी ठोसर - संत रामदास

कृष्णाजी केशव दामले - केशवसुत

त्र्यंबक बापुजी ठोंबरे- बालकवी

मुरलीधर नारायण गुप्ते - बी

राम गणेश गडकरी- गोविंदाग्रज

प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार

विष्णू वामन शिरवाडकर- कुसुमाग्रज


🔷खेळ व संबंधित खेळाडू🔷


पी. टी. उषा - धावपटू

मेरी कोम - मुष्टीयुद

अभिनव बिंद्रा - नेमबाजी

सायना नेहवाल- बॅडमिंटन

विराट कोहली - क्रिकेट

विश्व नाथन आनंद - बुद्धिबळ

सानिया मिर्झा - टेनिस

नीरज चोपडा - भाला फेक

दिपिकाकुमारी -  तिरंदाजी


💢मानवी शरीर 💢
  

मानवी शरीरातील हाडांची संख्या -२०६

मानवी शरीरातील मोठे हाड - फिमर मांडीचे

नाडीचे एका मिनटात ठोके - ७२

शरीरातील सर्वात मोठा अवयव - त्वचा 

नवजात बाळाचे सरासरी वजन  - ३ किलो

सर्वात लहान हाड -मध्यवर्ती कान  

सर्वात मोठी ग्रंथी - यकृत  

रक्ताचा PH - 7.4

चेहऱ्यावरील हाडांची संख्या - १४ 

दुधाच्या दाताची संख्या -20 

सामान्य रक्तदाब - १२० /८० मिमी एचजी 

लहान आतड्याची लांबी - ७ मी

मोठ्या आतड्याची लांबी - १.५ मी 

शरीराचे सामान्य तापमान - ३७ सेल्सिएस 


 

No comments:

Post a Comment