Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Monday, December 6, 2021

क्यू आर कोड कसा तयार करावा?



  QR कोड म्हणजे QUICK RESPONCE CODE.हा QR कोड वेगवेगळया उत्पादनावर, जाहिरातीवर, मासिके , दुकाने , मेडिकल शॉप इत्यादी ठिकाणी आपल्याला दिसून येतो. यात विशिष्ट अक्षरे व अंक माहितीच्या रुपात साठवले असतात. मोबाईल फोन किंवा तत्सम साधनाने हा कोड स्कॅन करता येतो.१९८४ मध्ये डेंसो वेव्ह यांनी QR कोडचा शोध लावला. सुरुवातीच्या काळात त्याचा वाहन उद्योगात वापर करण्यात आला. फोनच्या साहाय्याने हा कोड वापरण्यासाठी playstore वर अनेक ऍप उपलब्ध आहे.सध्या प्रत्येक क्षेत्रात QR कोडचा वापर होताना दिसून येतो. अलीकडे शिक्षण क्षेत्रातसुद्धा QR कोडचा वापर बराच वाढला आहे.सोलापूर जिल्हातील जि.प.शाळेतील शिक्षक रणजितसिंग डिसले यांनी QR कोडचा  वापर करून मुलांना कविता ,धडे इत्या दी स्कॅन करून त्याचा वापर अध्यापनात कल्पकरीतीने केला.त्यांच्या या कार्यासाठी त्यांना GLOBEL TEACHER PRIZE युनिस्को व लंडनस्थित वार्की फौंडेशन च्या वतीने दिल्या गेला. हा QR कोड मोबाईलफोनच्या मदतीने scan करता येतो ,त्यासाठी play store वर विविध QR Code reader  apps उपलब्ध आहे.

⊚QR कोड तयार करणे⊚


1. कोणतेही webbrouser ओपन करा. ब्राऊझरमध्ये QR codes generator टाईप करा.

SCREENSHOT



 

 


 

2.  त्यानंतर एक वेबसाईट ओपन होईलत्यात URL म्हणजे वेब लिंक, v cardText, email, SMS ,facebook, PDF ,mp3 इत्यादीचे कोड तयार करता   येईल आपणास ज्याचा कोड तयार करायचा आहे त्याचा form भरा.आवश्यक त्या सूचनांचे पालन करा.

SCREENSHOT











3.   त्यानंतर static वर क्लिक करा.त्यात तयार करण्यात आलेल्या QR कोडमध्ये बदल करता येत नाही.dynamic साठी बदल करता येईल. त्यासाठी फीस भरावी लागते.

4.     हवा तो फॉरमॅट सिलेक्ट करा उदा. JPG किंवा PNG त्यानंतर create QR code करा.त्यानंतर तुमचा QR code तयार होईल.खालील स्क्रीनशॉट पहा.

SCREENSHOT






 


 

 

5. Download करण्यासाठी डबल क्लिक करा. तयार झालेला QR code अँपच्या मदतीने स्कॅन करून वापर करा. SAVE करून घ्या, FILE ला नाव दया. वरील screenshot मद्धे माझ्या ब्लॉगची लिंक URL पेस्ट करून QR कोड तयार करण्यात आला आहे.

 



 ⇐ MY BLOGS QR CODE
     




💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢💢




      





  







 

No comments:

Post a Comment