Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Sunday, October 17, 2021

कॉम्प्युटर स्लो झाल्यास

 

 

                   imagecredit - pixels

 आपला कॉम्पुटर बराच वेळ वापरला तसेच खूप सारे नवनवीन App इंस्टाल केल्यास त्याचप्रमाणे recycle bin मधील data व temparrary files वेळचे वेळी delete केल्या नाही तर आपल्या pc मध्ये फाईल्सची संख्या वाढून कॉम्पुटर slow होतो.त्यासाठी पुढीलप्रमाणे कृती करावी.

 

 💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻

 

१ ) प्रथम my computer / your pc ओपन करावे.

२ ) त्यातील एक drive क्लीन अप साठी निवडावा.

३ ) त्यावर Right click करून properties click करा.

४ ) त्यानंतर os properties मधील डिस्क क्लीनअप या बटनावर click करावे.

५ ) त्यानंतर थोडा वेळ processing होईल त्याद्वारे संगणकातील नको असलेल्या फाईल्स शोधल्या जातील.

६ ) अशा फाईल्स डिस्क क्लीनअप मध्ये दाखवल्या जाईल ,तेथील चेक बॉक्स वर क्लिक करा.

७ ) क्लिक केल्यानंतर ओके करा.नको असलेल्या तसेच recycle bin फाईल्स आपोआप delete केल्या जाईल.

८ ) तसेच तुमच्या pc मधील temparrary फाईल्स नष्ट केल्या जातील.


 🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥🖥


🔹पद्धत २ री -

आपल्या संगणकामध्ये windows + R एकाच वेळी प्रेस करावे ,एक बॉक्स ओपन होईल त्या बॉक्स मध्ये "%temp%" असे टाइप करावे .असे केल्यानंतर काही temparrary files ओपन होईल त्या delete करा.


💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻💻


🔹task manager चा उपयोग -

task bar वर right क्लिक करा . एक task manager ची विंडो ओपन होईल , तिथे जे जे अनावश्यक pragrams ,विंडोज ओपन असतील तिथे क्लिक करून End task या बटनावर क्लिक करा.


RAM -

आपल्या संगणकाची स्पीड वाढवण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे त्याची RAM ची क्षमता वाढवणे.किंवा RAM अपग्रेड. करणे हा होय.



No comments:

Post a Comment