Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Monday, September 20, 2021

विविध देशांची राष्ट्रीय चिंन्हे

 

ऑस्ट्रेलिया - कांगारू              

संयुक्त संस्थाने - सोनेरी तार

नेदरलांड - सिंह

जर्मनी - कॉर्नफ्लॉवर

स्पेन - गरुड

बांगलादेश - वाटर लिली

फ्रान्स  - लिली

नार्वे - सिंह

इराण - गुलाब

सीरिया - गरुड

डेन्मार्क - बीच वृक्ष

जपान - क्राय स मथेम चे फुल

यू के - गुलाब

पाकिस्तान - कियसेंट

बेल्जियम - सिंह

भारत - सिंहाची राजमुद्रा

इटली - व्हाईट लिली

श्रीलंका - सिंह

कॅनडा - व्हाईट लिली

तुर्की - क्रिसेंत व स्टार

लेबनान - कीड र ट्री

आयर्लंड - त्रिदल पाने

अमेरिका - सुवर्ण गुलाब






No comments:

Post a Comment