Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Tuesday, July 27, 2021

जग : प्राकृतिक

जग : प्राकृतिक

 

🔶जगात ७ खंड आहेत.

उत्तर अमेरिका

दक्षिण अमेरिका

युरोप

आफ्रिका

आशिया

ऑस्ट्रेलिया

अंटार्तिका

आशिया खंड हा जगातील सर्वात मोठा खंड आहे.

 

🔶जगातील महासागर ५

१.पॅसीपिक महासागर

२.अटलांटिक महासागर

३.हिंदी महासागर

४.आर्टिक महासागर

५.अंटार्तिका

पँसिपिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे.

सूर्यमालेतील एकूण ग्रह - ८

सुर्मालेतील तिसर्या क्रमांकाचा ग्रह – पृथ्वी

पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह – चंद्र

पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते.

आशिया खंडातील एकूण देश – ४८

 

 

 

🔶आशिया खंडातील प्रसिद्ध स्थान

१. चीनची भिंत (चीन  )

२. ताजमहाल (भारत )

३. माउंट एवरेस्ट (नेपाल )

४. अंगकोरवट (कंबोडिया )

५. बेकाल लेक (रशिया )

 

   🔶आशिया खंडातील प्राणीजीवन

भारतीय मोर

पांडा

बँकटीरीयन उंट

एशियाटिक हत्ती

बेंगाली वाघ

 

🔶आफ्रिका खंडातील प्रसिद्ध ठिकाणे 

 

१.आफ्रिका खंडातील प्रमुख वाळवंट कोणते ?

उत्तर =सहारा वाळवंट

२.जगातील सर्वात लांब नदी कोणती ?

उत्तर = नील नदी (आफ्रिका खंड )

३. गीझा येथील पिरँमीड कोणत्या देशात आहे ?

उत्तर = इजिप्त

४. आफ्रिका खंडातील सर्वात उंच पर्वत कोणते ?

उत्तर = माउंट किलीमांजरो

 

🔶आफ्रिका खंडातील प्राणीजीवन 

 

आफ्रिकन गेंडा ,मगर ,जिराफ, लेमूर , आफ्रिकन सिंह

 

 युरोप खंडातील प्रमुख देश  - फ्रान्स , जर्मनी ,युनायटेड किंगडम

 

🔶युरोप खंडातील प्रसिद्ध ठिकाणे –

 

१.प्रसिद्ध आँयफेल टावर कोठे आहे ?

उत्तर = फ्रान्स

२. पिसाचा झुलता मनोरा कोठे आहे ?

उत्तर = इटली

३. पारथेनन मंदिर कोठे आहे ?

उत्तर = ग्रीस

 

🔶युरोप खंडातील प्राणीजीवन –

 

रेनडियर ,ब्राऊन बेअर ,आर्टिक कोल्हा ,लांडगे

 

उत्तर अमेरिका खंड –

 

🔶उत्तर अमेरिका खंडातील प्रसिद्ध ठिकाणे 

 

-नायगारा फाँल्ल्स ,U.S.A. , कॅनडा

-स्टाचू ऑफ लिबर्टी U.S.A.

-ग्रँन्ड कँण्यान ची घळई U.S.A.

प्राणीजीवन – अमेरिकन बिव्हर. फुलपाखरे , अँलीगेटर

 

🔶दक्षिण अमेरिका खंड –

 

दक्षिण अमेरिका खंडातील प्रमुख देश

-ब्राझील ,अर्जेन्टिना , पेरू ,चिली

जगातील दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी -अँमेझोन

कोलोम्बिया – पाच रंगीत नद्याचे ठिकाण

दक्षिण अमेरिका खंडातील प्राणीजीवन –

अँनाकोंडा ,मँकाव ,जँग्वार 

 

🔶ऑस्ट्रेलिया खंड –

 

-सर्वात लहान खंड

-जगातील पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाण

-Island continent म्हणून प्रसिद्ध

 

🔶ऑस्ट्रेलिया खंडातील प्रसिद्ध ठिकाणे 

 

-ग्रेट बँरीयर रीफ ,सिडनी ओपेरा हाऊस

 

🔶ऑस्ट्रेलिया प्राणीजीवन-

 

कांगारू ,प्लाँटीपास ,इमू

 

🔶अंटार्तिका खंड –

 

-बर्फाचे खंड म्हणून प्रसिद्ध

-मानवविरहीत भूमी

 

🔶प्राणीजीवन –

 

पेंग्विन , सील , डॉल्फिन , किलर व्हेल

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment