Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Wednesday, March 3, 2021

प्रकल्प यादी

 





💢 पाठ्यपुस्तकातील चित्रांना अनुसरून चित्रे जमवणे.

💢 चित्रांना रंगकाम करणे.

💢 चित्रे दाखवून ओळखायला सांगणे.

💢 पाने ,फुले ,फळे जमविणे.

💢 परिसरातील प्राणी व पक्ष्यांची नावे सांगणे.  

💢 बडबडगीते तोंडपाठ करणे.

💢 मातीपासून विविध वस्तू बनवणे.

💢 rhymes पाठ करणे,  म्हणून दाखवणे. 

💢 मासिकातील बालकवितांचा संग्रह करा.

💢 दिलेल्या वस्तूतून लहान – मोठा ठरवणे.

💢 जड – हलके ओळखणे.

💢 दिलेल्या वस्तूतून कमी – जास्त ओळखणे.

💢 स्थान ओळखता येणे.

💢 परिसरातील वस्तूंचे प्रकारानुसार वर्गीकरण करणे.

💢 सारख्या दिसणाऱ्या वस्तूंच्या जोड्या लावता येणे.

💢 आधी व नंतर घटनांची यादी करणे.

💢 संतांच्या अभंगांचा संग्रह करणे

💢 ५ सणाविषयी माहिती गोळा करा.

💢 देशभक्तीपर गीतांचा संग्रह करा.

💢 मराठी म्हणींचा संग्रह करा.

💢 वर्तमानपत्रातील बातम्यांचा संग्रह करने 

💢 वर्तमानपत्रे व मासिकातील चित्रकथांचा संग्रह करा,

💢 वाक्यप्रचाराचा संग्रह करणे.

💢 सुंदर हस्ताक्षर नमुने संकलित करणे.

💢 विविध थोरपुरुषांच्या कार्यांची माहिती

💢 अलंकारिक शब्दांचा संग्रह करणे

💢 वर्तमानपत्रातील जाहिरातींचा संग्रह करणे.

  💢 जोडशब्दांचा संग्रह करणे.

💢 तंबाखूविरोधी सूचनापट्ट्या व घोषवाक्य तयार करणे.

💢 सण ,पक्षी ,प्राणी ,आई ,झाड यावर कविता तयार   करणे.

💢 सुविचार व बोधकथांचा संग्रह करणे

💢 आवडत्या पक्ष्यांचे ,प्राण्याचे  चित्र व माहिती.

💢 इंग्रजी सुविचारांचा संग्रह करणे.

💢 दैनंदिनी लिहा.

💢 वर्गातील सुचनाफलकवर तक्ता तयार करणे.

💢 प्रश्न तयार करणे.

💢 परिसरातील कारागिरांची मुलाखत घेणे.

💢 पायपुसणी तयार करणे.

💢 कागदापासून उपयोगी वस्तू तयार करणे.

💢 कोलाजनिर्मितीवर  वही तयार करणे.

💢 ‘पाणी’ या विषयावर आधारित कात्रणसंग्रह करणे.

💢 राष्ट्रीय  सणाविषयी माहिती गोळा करा.

💢 प्रार्थनागीतांचा संग्रह करा.

💢 तुम्ही वाचलेल्या पुस्तकावर टिप्पणी तयार करा.

💢 शास्त्रज्ञांची माहिती गोळा करा.

💢 शास्त्रज्ञाने लावलेले शोध यांचा तक्ता बनवा.

💢 पदार्थाचे स्थायू ,द्रव आणि वायू  गटात विभागणी करा.

💢 मापनाचे साधने  किंवा चित्रे जमवा.

💢 दैनंदिन जीवनात हवेचा उपयोग- उदाहरणे लिहा.

💢 अन्नसाखळीचे चित्रे जमवा. 

💢 प्राण्यांचे वर्गीकरण करा.

💢 पृष्ठवंशीय व अपृष्ठवंशीय प्राण्यांचे चित्रे जमवा.

💢 नैसर्गिक जलचक्राची आकृती तयार करा.

काही वस्तूच्या चालीचा तक्ता तयार करा.

💢 होळी या सणावर कवितासंग्रह तयार करा.

💢 समाजसुधारकांची माहिती गोळा करणे. 

💢 भारतातील  कर्तबगार महिला त्यांची चित्रे व माहिती.

💢 विरुद्धार्थी व समानार्थी शब्दांचा संग्रह करणे.

💢 भाषिक खेळ व शब्दकोडी तयार करणे.

💢 नाणी व नोटांचा संग्रह करणे.

💢 बिलांचा पावत्यांचा संग्रह करणे.

💢 व्याख्या, सूत्र व नियमांचे संकलन करणे.

💢 विविध भौमितिक आकृत्यांचे प्रतिकृती तयार करणे.

💢 आलेख कागदावर विविध आकार रेखाटा.

💢 परिसरातील सजीव व निर्जीव यादी करणे- चित्र जमवणे.

💢 बियांचा संग्रह व निरीक्षण

💢 मातींचे कार्य व नमुने संग्रह.

💢 शास्त्रज्ञांचे नावे व शोध तक्ता.

💢 गड व किल्ले यांचे चित्र जमवा.

💢 अश्मयुगीन हत्यारांची चित्रे जमवा.

💢 देशात बोलल्या जाणाऱ्या भाषा व राज्य यांची यादी करा   

💢 विविध धान्यांचे नमुने जमवा.

💢 बाजाराला भेट, वस्तूंची यादी

💢 विविध देशांचे नकाशे संग्रहित करा.

💢 संतांची चित्रे व माहिती

💢 परिसर भेट – नदी ,कारखाना ,बाजार ,दवाखाना

💢 शेतीस भेट देऊन कामांचे निरीक्षण व नोंदी

          💢 एखाद्या धरणास भेट देऊन माहिती संग्रहित करा.

💢 शंख - शिंपले , नदीतील  वस्तू गोळा करा.

💢 औद्योगिक वसाहतीस  भेट देऊन माहिती मिळवा.

💢 शेतमळ्यास भेट देऊन माहिती घेऊन संग्रह करा.

💢 गावातील नद्या ,डोंगर  अश्या स्थळांना शिक्षकांच्या   मदतीने  भेट  द्या.

💢एखाद्या विद्युत केंद्राला भेट देऊन माहिती मिळवा.

💢परिसरातील लोकजीवनाचे अन्न,वस्त्र, निवारा,भाषा याबाबत माहिती मिळवा.

💢आकाश निरीक्षण करा व निरीक्षण नोदवा.

💢कालरेषेवर विविध  घटनांची नोंद  करा.

💢घटकराज्य व प्रमुख भाषा यांचा तक्ता.

💢हडप्पाकालीन खेळणी व भांडीची प्रतिकृती तयार करा.

 


 

 

No comments:

Post a Comment