Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

Sunday, November 15, 2020

OTG चे विविध उपयोग

  OTG चे विविध  उपयोग

💢कीबोर्ड

OTG द्वारे तुम्ही KEYBOARD माउसला कनेक्ट करू शकता OTG मोबाईलला कनेक्ट करा व OTG च्या USB पोर्टलला कीबोर्ड USB कनेक्ट करा आता तुम्ही टाइप करू शकता कीबोर्डने मोबाईलवर याचा उपयोग तुम्हाला मोठा MASSEGE टाईप करायला किंव्हा mail टाईप करायच्या वेळेस होतो.


💢 माउस

OTG द्वारे तुम्ही मोबाईलला माउस जोडू शकता व त्या OTG USBला माउस USB जोडा नंतर तुम्ही माउसने मोबाईल OPERATE करू शकता.


💢 USB फॅन

OTG केबलद्वारे तुम्ही मोबाईलला USB फॅन जोडू शकता मार्केटमद्धे विविध किमतीचे USB फॅन मिळतात या USB फॅनची हवा हि चांगली येते. या फॅनद्वारे गरम मोबाईल थंड करता येतो.


 💢कार्ड रीडर

OTG ने कार्ड रीडर मोबाईलला जोडता येते.त्यासाठी OTG मोबाईलला कनेक्ट करा, कार्ड रीडर OTG ला जोडा. आता तुम्ही  डेटा कॉपी पेस्ट DELETE करू शकता.


 💢USB LIGHT

OTG केबलने आपण मोबाईलला USB Light जोडू शकतो, त्यासाठी OTG मोबाईलला कनेक्टकरा. OTG ला USB लाइट जोडा मोबाईल फ्लेश पेक्षा चांगला प्रकाश तुम्हाला मिळेल.


 💢हार्ड डिस्क

OTG केबलने आपण ५०० GB ते १ ते २ TB पर्यंत हार्ड डिस्क मोबाईलला कनेक्ट करू शकता, डेटा कॉपी पेस्ट DELETE करू शकता. 


💢PEN DRIVE

 OTG केबल हा मोबाईलला जोडून तो PEN DRIVE ला जोड,डेटा कॉपी पेस्ट DELETE करू शकता PEN DRIVE मद्धे नवीन फोल्डर तयार करू शकता.


 💢ऑडिओ साउंड कार्ड

ऑडीओ आऊटपुट साठी OTG चा चांगला उपयोग होतो. एक ऑडीओ कार्ड OTG ला कनेक्ट करा.त्यानंतर  हेडफोन्स त्या ऑडीओ कार्डला जोडा.मुझीक चा आनंद घेऊ शकता मोबाईलचा ऑडीओ आउटपुट खराब झाल्यास त्याचा उपयोग होतो.


💢 मोबाइल ते मोबाईल

एक मोबाईल दुसऱ्या मोबाईलला USB द्वारे जोडा जो मोबाईल जोडल्या गेला आहे तो चार्जिंग होण्यास सुरुवात होईल.याचा उपयोग जेव्हा आपल्याकडे चार्जर नसतो तेव्हा होतो.

 

 〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓

 

 

 

No comments:

Post a Comment