Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

आँगस्ट

दिनांक

 

      आँगस्त  महिन्यातील  महत्वपूर्ण दिनविशेष

लोकमान्य टिळक पुण्यतिथी , असहकार चळवळ दिन ,अण्णाभाऊ साठे जयंती

अलेक्झांदर ग्राँहम बेल पुण्यतिथी

आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस ,क्रांतीसिंग नाना पाटील जयंती

संत तुलसीदास जयंती

राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण दिन

जागतिक शांतता दिन , हिरोशिमा दिवस ,ग्रंथकार कृष्णशास्त्री राजवाडे पुण्यतिथी

रवींद्रनाथ टाँगोर पुण्यतिथी (१९४१)

भारतीय चळवळीचा क्रांतिदिन ,कृष्णदेवराय हे विजयनगरचे सम्राट बनले (१५०९ )

आँगस्त क्रांती दिवस , नागासाकी दिवस (१९४२)

१०

आंतरराष्ट्रीय बायोडिझेल दिन

११

मादाम कामा पुण्यतिथी , खुदिराम बोस बलिदान दिवस

१२

संस्कृत दिवस , विक्रम साराभाई जन्मदिन ,आगगाडीचा जनक जार्ज स्टीफन्सन पुण्यतिथी 

१३

अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी (१७९५)

१४

मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना.(१८६२)

१५

स्वातंत्र्य दिन (१९४७) ,रामकृष्ण परमहंस पुण्यतिथी

१६

सिंकदराबाद मद्धे सर्व हैदराबाद ट्रेड युनियन कांग्रेसची स्थापना (१९४६)

१७

शिवाजी महाराज औरंगजेबाच्या नजरकैदेतून पसार झाले (१६६६)

१८

नेताजी सुभाषचंद्र बोस पुण्यतिथी (१९४५)

१९

जागतिक छायाचित्रण दिन

२०

श्री ज्ञानेश्वर जयंती , राजीव गांधी जयंती (१९४४)

२१

भारत सेवक समाजाचे एक संस्थापक सदस्य यांचा जन्म , लाटविया सोवियत युनियन पासून स्वतंत्र झाला.(१९९३)

२२

मद्रास दिन

२३

आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मुलन दिन  

२४

संत सेना महाराज पुण्यतिथी ,प्राच्य विशारद डॉ. रामकृष्ण भांडारकर पुण्यतिथी

२५

आझाद हिंद सेनेची स्थापना , संत ज्ञानेश्वर महाराज जयंती

२६

भारतरत्न मदर तेरेसा यांचा जन्म, बॉम्बे असोसिएशनची स्थापना

२७

संतसाहित्याचे अभ्यासक वि.दा. करंदीकर यांचा जन्म

२८

चक्रधरस्वामी जयंती (शके११४२)

२९

राष्ट्रीय क्रीडा दिवस ,मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन (१९०५)

३०

गुरु रामदास सिखाचे ४ थे गुरु बनले (१५७४)

३१

शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक पुण्यतिथी

 

 

 

                                  

 

No comments:

Post a Comment