Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

डिसेंबर दिनविशेष


दिनांक

             डिसेंबर  महिन्यातील महत्वपूर्ण दिनविशेष

जागतिक एड्स विरोधी दिन

जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन

भोपाल वायुगळती दिन

नौसेना दिन ,the observer हे जगातील पहिले रविवार वृत्तपत्र प्रकाशित (१७९१)

जागतिक माती दिन

समता दिन , डॉ. बाबासाहेब महापारीनिर्वान दिवस

ध्वज  दिन ,अमेरिकेने हंगेरीविरुद्ध युद्ध पुकारले, पहिले महायुद्ध (१९१७)

पहिली दुमजली बस मुंबईत धावू  लागली (१९३७)

कवी  विद्वान आणि मुत्सद्दी जाँन मिल्टन यांचा जन्म (१६०८)

१०

मानवी हक्क दिन

११

कोयना भूकंप दिन , युनिसेफ स्थापना दिन

१२

हुतात्मा बाबू गेनू पुण्यतिथी

१३

कोशकार व शिक्षणतज्ञ मेजर कँडी यांचा जन्म  (१८०४)

१४

राष्ट्रीय उर्जा संवर्धन दिन

१५

सरदार वल्लभभाई पटेल पुण्यतिथी

१६

भारतातील पहिल्या इन्जिनिअरिन्ग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली (१८५४)

१७

निवृत्ती हक्क दिवस

१८

अस्पृशता निवारण दिन

२०

संत गाडगेबाबा पुण्यतिथी ,आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस

२१

अनंत कानेरे यांनी नाशिकचे जिल्ल्हाधिकारी जँकसन यांचा गोळ्या घालून वध केला.

२२

वर्षातला सर्वात लहान दिवस

२३

किसान दिन

२४

भारतीय ग्राहक दिन

२५

सर आयझाक न्यूटन जन्मदिन , ज्ञानी झेल्सिंग पुण्यतिथी

२६

ग्राहक दिवस , समाजसेवक बाबा आमटे जन्मदिन

२७

कॉंग्रेस अधिवेशनात जन गण मन हे राष्ट्रगीत पहिल्यांदा गायले गेले.(१९११ )

२८

गँलिलिओ यांनी नेपचून ग्रहांची नोंद केली (१६१२ )

२९

गुरु गोविंदसिंग जयंती

३०

आल इंडिया मुस्लीम लीगची ढाका येथे स्थापना (१९०६ )

३१

छोटा गंधर्व पुण्यतिथी ,ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनीची स्थापना (१६०० )

 

No comments:

Post a Comment