Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

दिनविशेष जुलै

दिनांक

           जुलै महिन्यातील महत्वपूर्ण दिनविशेष

महाराष्ट्र कृषी दिन , मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन याची हत्या केली. (१९०९)

तामिळनाडूमधील कल्पकम येथे अणुउर्जा केंद्राची स्थापना (१९८३)

भारतात कायदेशिक्षणाचा प्रारंभ (१८९५) , संत नामदेव समाधीदिन (१३५०)

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी

आझाद हिंद सेनेची स्थापना ,लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.

आचार्य प्रफुल्लचंद्र राय पुण्यतिथी , जागतिक संसर्गनिवारण दिन

कावसजी दार यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरु केली (१८५४)

वास्को द गामा युरोपातून भारताच्या सफारीवर निघाला.(१४९७)

वाघ राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित (१९६९) , कविवर्य बा. भ. बोरकर पुण्यतिथी

१०

मातृसुरक्षा दिन

११

जागतिक लोकसंख्या दिवस , मिर्झाराजे जयसिंग पुण्यतिथी

१२

पानशेत प्रलय दिन

१३

आद्य मराठी शब्दकोशकार जेम्स टी.मोलस्वर्थ पुण्यतिथी

१४

संगीतकार मदनमोहन पुण्यतिथी

१५

प. जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न ,बालगंधर्व पुण्यतिथी

१६

स्वातंत्रसेनानी अरुणा असिफ अली यांचा जन्मदिन (१९०९ )मरणोत्तर भारतरत्न

१७

दलित साहित्यिक बाबुराव बागुल यांचा जन्मदिन (१९३० )

१८

मुंबई विद्यापीठाची स्थापना , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी

१९

बँक राष्ट्रीयीकरण दिवस (१९६९)

२०

चंद्रावर मानवाचे पहिले पाउल ,रेडीओ संशोधक मार्कोनी पुण्यतिथी

२१

भारतीय संकृतीचे अभ्यासक  डॉ. रा. ची. ढेरे यांचा जन्मदिन (१९३० )

२२

रस्ता सुरक्षा दिन

२३

वनसंवर्धन दिन , क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद जन्मदिन

२४

नोबेल पारितोषिक विजेते पदार्थवैज्ञानिक सर जेम्स चाँडविक चे निधन

२५

राजे लखुजी जाधव पुण्यतिथी , जिम कार्बेट जन्मदिन

२६

राजश्री शाहू महाराज जयंती , कारगिल विजय दिन

२७

संत नामदेव पुण्यतिथी

२८

संत सावतामाळी पुण्यतिथी

२९

जे. आर.डी.टाटा जन्मदिन

३०

संत तुलसीदास पुण्यतिथी

३१

क्रांतिकारक उधमसिंग पुण्यतिथी ,कवी मुन्शी प्रेमचंद जन्मदिन

 

No comments:

Post a Comment