Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

मार्च दिनविशेष

दिनांक

                 मार्च महिन्यातील महत्वपूर्ण दिन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा स्मृतिदिन (१९८९)

टाटा आयर्न अंड स्टील कंपनी स्थापना (१९०७) 

संत मिराबाई स्मृतिदिन (१५४७),  छत्रपती राजाराम जन्मदिन (१६७०)

शालिवाहन शक सुरु (००७८) ,टेलिफोनचे जन्म ग्रँहम बेल यांचा जन्मदिन (१८३९)

भारतात पहिले आशियाई सामने सुरु झाले (१९५१), राष्ट्रीय सुरक्षा दिन

शिवरायांचे आग्र्यास प्रयाण (१६६६ ) गांधी आयर्विन करार (१९३१),

शिवाजी महाराजांनी पन्हाळगड जिंकला ( १६७३ ), पहिल्या ऑलम्पिकसामन्याचे उद्घाटन (१८९६)

दादोजी कोंडदेव यांचा स्मृतिदिन (१६४७)

आंतरराष्ट्रीय महिला दिन (१९७५ पासून), भारतातील संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली (१९४८)

संत तुकाराम निर्वाण दिन (१६५०), कवी यशवंत दिनकर पेंढारकर जन्मदिन (१८९९) 

१०

कवी कुसुमाग्रज स्मृतिदिन (१९९९), सावित्रीबाई फुले स्मृतिदिन (१८९७) 

११

पहिली भारतातील महिला आनंदीबाई जोशी यांना डॉक्टर पदवी प्राप्त (१८८६), खर्ड्याच्या लढाईत मराठ्यांचा निझामावर नेत्रदीपक विजय (१७९५)  

१२

यशवंतराव चव्हान जन्मदिन ( १११३ ), मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी ७२ सत्याग्रहीसह म. गांधीची दांडी यात्रा साबरमतीस सुरु (१९३०)

१३

हर्षलने युरेनेस ग्रहाचा शोध लावला.( १७८१)

१४

चित्रपट बोलू लागला. (१९३१)

अल्बर्ट आईनस्टाईन जन्मदिन (१८७६)

१५

आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन , मराठीतील पहिले पंचांग छापले गेले. (१८३१)

१६

डॉ.हाफकिन यांचा जन्मदिन (१८६०) त्यांनी भारतात येऊन कॉलरा रोगावर लस शोधून काढली.

१७

मराठी भाषेचे शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर स्मृतिदिन (१८८२) ,सयाजीराव गायकवाड जन्मदिन (१८६३)    

१८

शहाजीराजे भोसले जन्मदिन (१६०१)

१९

लोकहितवादिच्या शतपत्राचा प्रारंभ (१८४८) 

२०

चवदार तळे सत्याग्रह (१११७) , मुंबई – सूएज आगबोटीचा प्रवास सुरु (१८६९ )

२१

जागतिक वनदिन, दिवस – रात्र समान प्रख्यात सनईवादक उस्ताद बिस्मिल्लाखाँ यांचा जन्मदिन

२२

मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना (१९७०)  

भारतीय सौरवर्षाची सुरुवात (१९५७ )

२३

थोर क्रांतिकारक भगतसिंग ,सुखदेव ,राजगुरू स्मृतिदिन (१९३१)

२४

लाहोर कांग्रेस ऐतिहासिक अधिवेशन (१९२९) , भारतात सर्वात वेगवान धावणारी रेल्वे सुरु झाली (१९४६)

२५

इंग्लडमद्धे  पहिल्या तुरुंगाची स्थापना (१४०६)

२६

न्यायमूर्ती म. गो. रानडे जयंती (१८४२)

२७

अंतराळवीर युरी गागरीन स्मृतिदिन (१८६८) , ‘क्ष’ किरण संशोधक विल्यम  राँन्तेजन यांचा जन्म (१८४५)

२८

टोकियो येथे indian indipendance ची रासबिहारी बोस यांच्या अद्ध्यक्षतेखाली स्थापना ( १९४२ )

२९

राष्ट्रीय नौका दिन

३०

वीर मुरारबाजी यांना पुरंदर किल्ल्यावर दिलेरखानशी लढा देतांना वीर मरण (१६६५ )

३१

प्रार्थना समाजाची स्थापना (१८६७) ज्ञानकोश पूर्ण झाला (१९२८)

 

No comments:

Post a Comment