Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

दिनविशेष मे

दिनांक

         मे महिन्यातील महत्वपूर्ण दिनविशेष

 

महाराष्ट्र दिन (१९६० पासून ), महाराष्ट्र जिल्हा परिषदेची स्थापना (१९६२ ), जागतिक कामगार दिन.

सत्यजित राय जन्मदिन (१९२१)

दादासाहेब फाळके निर्मित पहिला चित्रपट राजा हरिश्चंद्र प्रदर्शित झाला.(१९१३), वृत्तपत्र स्वातंत्र दिन.

मैसूरचा वाघ टिपू सुलतान स्मृतिदिन (१७९९ ) , कोळसा खाणकामगार दिन

बालकवी स्मृतिदिन (१९१८ ) , साम्यवादी क्रांतीचा पुरस्कर्ता कार्ल मार्क्स यांचा जन्मदिन (१८१८ ) , नेपोलिअन स्मृतिदिन ( १८२१ )

मोतीलाल नेहरू जन्मदिन (१८६१) , शिक्षणतज्ञ मोंटेसरी यांचा सृतीदिन (१९५२ )

रवींद्रनाथ टागोर जन्मदिन (१८६१)

जागतिक रेड्क्रास दिन , रविंद्रभारती विद्यापीठाची स्थापना

कर्मवीर भाऊराव पाटील स्मृतिदिन (१९५९)

१०

इस्ट इंडिया कंपनीविरुद्ध सैनिकाचा उठाव , भारतीय स्वातंत्र्ययुद्धाची सुरुवात (१८५७ )

११

राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान दिन, पोखरण येथे अणुचाचण्या (१९९८)

१२

छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेब यांची आग्रा भेट (१६६६ ), पुणे येथे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना (१९०९)

१३

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र्पसाद यांना भारतरत्न (१९६२) , पोखरण येथे पुंन्हा २ अणुचाचण्या (१९९८ )

१४

संभाजी राजे यांचा जन्मदिन (१६५७ )

१५

जागतिक कुटुंब दिन , जागतिक दूरसंचार दिन

१६

माणिक वर्मा जन्मदिन , एवरेस्ट शिखरावर पोहचणारी पहिली महिला ल्युको तेबास (अर्जेन्टिना ) १९७५

१७

बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृतिदिन (१८४६ ) , देवीच्या लसीचा संशोधक डॉ. एडवर्ड जेन्नर यांचा जन्मदिन (१७४९ )

१८

भारतात पहिली अणुचाचणी (१९७४ ) , पूर्णपणे भारतात बनवलेला पुंडलिक हा मुकचित्रपट चित्रपट प्रदर्शित (१९९२ )  

१९

संत मुक्ताबाईंनी समाधी घेतली (१२९७ ) , सर जमशेदजी टाटा स्मृतिदिन (१२०४ )

२०

 दहशतवाद विरोधी दिन (१९९२ ) , भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधीचा स्मृतीदिन (१९९१ )

२१

विष्णुशास्त्री चिपळूणकर जन्मदिन (१८५० ) , बिपिनचंद्र पाल स्मृतिदिन (१९३२ )

२२

राजाराममोहन राय यांचा स्मृतिदिन ( १७७२ )

२३

बचेन्द्रीपाल या पहिल्या भारतीय महिलेने एवरेस्ट शिखर गाठले (१९८४ )

२४

राष्ट्रकुल दिन

२५

क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचा जन्मदिन (१८८६ ) 

 

२६

कारगिल युद्ध ( ऑपरेशन विजय ) १९९९

२७

राजाराम मोहनराय यांचा जन्मदिन ( १७७२ ) , वास्को द गामा केरळमद्धे आला (१५२५ )

२८

स्वातंत्रवीर सावरकर यांचा जन्मदिन (१८८३ )

२९

शेरपा तेनसिंगने एवरेस्ट पादाक्रांत केला (१९५३ )

३०

हळदीघाटात घनघोर संग्राम (१५७६ )

३१

जागतिक तंबाखूविरोधी दिन , वर्णविद्वेषी विरोधी आंदोलनाचे नेते नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर (१९९० )

 

No comments:

Post a Comment