Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

दिनविशेष जानेवारी

दिनांक

        जानेवारी महिन्यातील महत्वाचे दिनविशेष

महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली.( १९४८ )

डॉ.शांतीस्वरूप भटनागर यांचा स्मृतीदिन (१९५५)

पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले (१८८५ )

बालीकादिन  - सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन (१८३१)

केसरी वृत्तपत्राची सुरुवात (१८८१)

भारतात पहिले डीझेल इंजिन वाराणसी येथे सुरु झाले.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी  (एन. डी.ए.) ची स्थापना. १९४९

मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण ‘सुरु झाले (१८३२ )

पत्रकार दिन

गेलिलिओने  गुरु या ग्रहाचा शोध लावला.( १६१० )

विश्वनाथ आनंद यास बुद्धिबळ चम्पियनशिपचा ग्राँन्ड मास्टर हा दर्जा सन १९९२ मद्धे मिळाला.

लार्ड बेड्न पॉवेल यांचा स्मृतिदिन (१९४१) , इटालियन खगोलशास्त्रज्ञ गँलिलिओ यांचा स्मृतिदिन (१६४२ )

हरगोविंद खुराना जन्मदिन  (१९२२) , वासुदेव बलवंत फडके यांना जन्मठेप (१८८० )

१०

युवक दिन , स्वामी विवेकानंद जयंती (१८६३ )

११

साहित्यिक वि. स. खांडेकर जन्मदिन (१८९८)

१२

कुमार गंधर्व यांचा मृत्यू (१९९२ )

१३

भारताचा पहिला अंतराळवीर राकेश शर्मा जन्मदिन (१९४९ )

१४

भूगोल दिन , पानिपतचा शेवटचा घनघोर संग्राम (१७६१)

१५

लष्कर दिन

१६

न्या. म. गो. रानडे यांचा स्मृतिदिन (१९०१)

१७

बेन्जामिन फ्राँन्कलीन या अमेरिकन शास्त्रज्ञाचा जन्मदिन (१७०६)

१८

न्या. म. गो. रानडे यांचा जन्मदिन (१८४२)

१९

विनोदी साहित्यिक चि. व्ही. जोशी यांचा जन्मदिन (१८९२)

 

२०

सर रतनजी टाटा यांचा जन्मदिन (१८७१)

२१

कवी माधव ज्युलियन जन्मदिन (१८९४ ) , क्रांतिकारक रासबिहारी बोस यांचा स्मृतीदिन (१९४५ )

२२

श्री समर्थ रामदासस्वामीचे महानिर्वाण (१६८२ ) , शहाजहान बादशहाचे निधन (१६६६)

२३

नेताजी सुभाषचन्द्र बोस जन्मदिन (१८९७ ) महाराष्ट्र छात्रसेना दिन.

२४

जन गण मन या गीतास ‘राष्ट्रगीत’ म्हणून स्वीकृती मिळाली. (१९५०) , शारीरिक शिक्षण दिन.

२५

विनोबा भावे यांना भारतरत्न ह्या सन्मानाने गौरव (१९८२) , हिमाचल प्रदेशाला राज्य म्हणून मान्यता (१९७१)

२६

भारताचा प्रजासत्ताक दिन (१९५० ) पासून

२७

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी जन्मदिन ( १९०१)

२८

भारतीय शास्त्रज्ञ  राजा रामण्णा जन्मदिन (१९२५)

२९

निवृत्तीनाथ यांचा जन्मदिन (१२७३) , कोलंबस स्मृतिदिन (१५०६ )

३०

म. गांधी स्मृतिदिन आणि हुतात्मा दिन (१९४८ )

३१

मूकनायक पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केले (१९२०)

अंतराळवीर कल्पना चावला स्मृतिदिन (२००३ )

 

No comments:

Post a Comment