Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

दिनविशेष फेब्रुवारी

दिनांक

       फेब्रुवारी महिन्यातील महत्वपूर्ण दिनविशेष

जार्ज वाशिंग्टन कार्व्हर यांचा जन्मदिन (१८६४)

महाराष्ट्र शासनाच्या मासेमारी खात्याची स्थापना (१९७३)  

महर्षी अण्णासाहेब पटवर्धन स्मृतिदिन (१९१७ )

ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांचा जन्म (१८८४ )

प्रभातकुमार मुखोपाद्ध्याय या प्रसिद्ध बंगाली साहित्यिकाचा जन्मदिन (१८७३)

जागतिक सूर्यनमस्कार दिन ,तानाजी मालुसरे स्मृतिदिन ( १६७० )

सिख गुरु हरराय यांचा जन्म ( १६३० )

सयाजीराव गायकवाड स्मृतिदिन (१९३९) ,प.मोतीलाल नेहरू यांचा स्मृतिदिन (१९३१ )

चक्रधर स्वामी स्मृतीदिन ( १२७४ )

फिरत्या रंगमंचाचा वापर सुरु ( १९६५ )

डॉ. झाकीर हुसेन यांचा जन्मदिन (१८९७) , जागतिक विवाह दिन

स्वतंत्र भारताच्या पहिल्या जनगणनेचे काम सुरु झाले (१९५१ )

१०

पुणे विद्यापीठाची स्थापना (१९४९ ) ,म. गांधी यांच्या हस्ते राष्ट्रीय विद्यापीठाची स्थापना (१९२९ )

११

विश्वप्रसिद्ध वैज्ञानिक थाँमस अल्वा एडिसन यांचा जन्मदिन (१८४७ )

जमनालाल बजाज यांचा स्मृतिदिन (१९४२ )

१२

महादजी शिंदे यांचा स्मृतिदिन (१७९४ )

१३

सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन (१८७९ )

१४

सुप्रसिद्ध गायक पद्मश्री प.भीमसेन जोशी यांचा जन्मदिन (१९२२)

१५

सरदार पटेल पुण्यस्मरण (१९५०)

प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ गँलिलिओ यांचा इटलीमद्धे जन्म (१५६४ )

१६

दादासाहेब फाळके स्मृतिदिन (१९४४), थोरले माधव पेशवे यांचा जन्म (१७४५)

१७

स्वामी रामकृष्ण परमहंस यांची जयंती( १८३६ )

१८

लोकहितवादी यांचा जन्म (१८२३)

१९

गोपाळ कृष्ण गोखले स्मृतिदिन (१९१५) भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील थोर नेते आचार्य नरेंद्र देव यांचा मृत्यू (१९५६ )

२०

महात्मा फुले यांचा जन्म( १८२७ ) बापू गोखले स्मृतिदिन (१८१८)

२१

भारतीय रसायनशास्त्रज्ञ शांतीस्वरूप भटनागर यांचा जन्म (१८९४)

२२

कापडाची पहिली गिरणी मुंबईत सुरु (१८५४ )

स्काउटचे जनक बेड्न पावेल यांचा जन्म (१८८७)

२३

गाडगे महाराज यांचा जन्म ( १८७६ )

२४

लक्ष्मीबाई टिळक स्मृतिदिन ( १९३६ )

२५

संत एकनाथ स्मृतिदिन (१५९९) , भारतीय क्षेपणास्त्र पृथ्वीची चाचणी यशस्वी (१९८८)

२६

मराठी साहित्यास प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार (१९७६)

२७

मराठी राजभाषा दिन (१९९७) , श्री वि. वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) जन्मदिन (१९१२)  

२८

राष्ट्रीय विज्ञान दिन २८ फेब्रुवारी

२९

भारतरत्न मोरारजी देसाई यांचा जन्म (१८९६)

लीप वर्ष किंवा प्लुतवर्ष दिन  

 

No comments:

Post a Comment