Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

एप्रिल दिनविशेष

दिनांक  

        एप्रिल  महिन्यातील महत्वपूर्ण दिनविशेष

पुणे येथे वेधशाळा सुरु (१९२८ ) , डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार (१९९० ) ,वायुसेना दिन

छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी (१६८० ) , क्रिकेटपटू रणजी स्मृतिदिन (रणजितसिंगजी ) १९३३

धर्मवीर संभाजी पुण्यतिथी  , राकेश शर्माने अंतराळात प्रथम पाऊल ठेवले (१९८४ )

स्वरसम्रादिनी लता मंगेशकर यांना दादासाहेब पुरस्कार प्रदान  (१९९० ) , मार्टिन ल्युथर किंग स्मृतिदिन (१९६८ )

पंडिता रमाबाई स्मृतिदिन (१९२२ ) , पहिली भारतीय बाष्पनौका समुद्र पार करू लागली. (१९१९ )

मिहीर सेन यांनी पाल्कची सामुद्रधुनी पोहून पार केली. (१९६६ )

सतारवादक प. रविशंकर यांचा जन्मदिन १९२० जागतिक आरोग्य दिन, WHO ची स्थापना

हुतात्मा मंगल पांडे यास फाशी (१८५७ ) , अग्निश्यामक दल दिन

वामन पंडित स्मृतिदिन – १६१५

१०

महर्षी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली (१८७५ ), संत गोरा कुंभारांनी समाधी घेतली (१३१७)

११

आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची स्थापना (१९१९ ) , राष्ट्रीय जननी सुरक्षा दिन

१२

पु. वा. भावे यांचा जन्मदिन (१९१०)

१३

जालियानवाला बाग हत्याकांड घटना या दिवशी घडली (१९१९)

१४

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म (१८९१) , डॉ. सर विश्वेश्वरय्या स्मृतिदिन (१९६२ )

१५

भूदान चळवळ प्रारंभ (१९५० ) , शीख धर्गुरू नानक यांचा जन्म (१४६९ )

१६

भारतीय रेल्वेच्या प्रवासास सुरुवात – १८५३

१७

कवी सूरदास जन्मदिन -१४६९

१८

जागतिक वारसा दिन , क्रांतिवीर तात्या टोपे स्मृतिदिन -१८५९

१९

भारताचा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ अंतरिक्षात सोडून भारताने अंतरीक्षयुगात प्रवेश केला (१९७५ )

२०

रोहिणी या अग्निबाणाचे यशस्वी प्रक्षेपण (१९९३ ), आद्य शंकराचार्य जन्म (७८८ )

२१

सर महम्मद इक्बाल स्मृतिदिन -१९३८

२२

वसुंधरा दिन (१९७० पासून ) , बाजीराव पेशवे स्मृतिदिन (१७४०)

२३

महर्षी वि. रा. शिंदे यांचा जन्मदिन (१८७३ , पंडिता रमाबाई जन्मदिन (१८५८ )

२४

दिनानाथ मंगेशकर स्मृतिदिन (१९४२ ) , जलसंपत्ती दिन

२५

मार्कोनी मार्केझे गूल्येल्मो यांचा जन्मदिन (१८७४ )

२६

गणिती रामानुजन श्रीनिवास अयंगार स्मृतिदिन (१९००)

२७

वैमानिकविरहीत ‘लक्ष’ ची यशस्वी चाचणी (२००३)   

२८

राष्ट्संघाची स्थापना ( १९१९ )

२९

रबिन्द्रनाथ टागोर जयंती , राजा रवीवर्मा जन्मदिन (१८४८ )

३०

दादासाहेब फाळके जन्मदिन  (१८७० ) , हिटलरची आत्महत्या (१९४५ )

 

No comments:

Post a Comment