Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

दिनविशेष जून

दिनांक

         जून महिन्यातील  महत्वपूर्ण दिनविशेष

भारताचे माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचे निधन ( १९९६ ) , गोवा प्रदेशाला स्वतंत्र राज्याचा दर्जा प्राप्त झाला ( १९६१ )    

झाशीची राणी लक्ष्मीबाई स्मृतिदिन ( १८५८ ) , अलेक्झांदर ग्राहम बेल यांनी टेलीफोनचा शोध लावला. (१८६२ )

महिला विद्यापिठाचा प्रारंभ (१९१६ ) , सर जमशेदजी टाटा यांचा स्मृतीदिन

शिवरायांची सुवर्णतुला (१६७४)  

विश्वपर्यावरण दिवस (१९७२ पासून ) , डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोलंबिया विद्यापीठाने डॉ. ऑफ लाँज  हि पदवी दिली ( १९५२ )

रशियाने सोयुज ११ अंतराळयान अंतराळात सोडले (१९७१ )

भारताचा दुसरा उपग्रह भास्कर १ चे अंतरिक्षात उड्डाण (१९७९ )

लो. टिळकाचा ‘गीतारहस्य’ प्रकाशित (१९१५ ) , भारत ब्रिटन विमानसेवा सुरु (१९४८)

शिवरायाचा रायगडावर राज्यभिषेक (१६७४ )

लालबहाद्दूर शास्त्री पंतप्रधान झाले (१९६४ ) , जार्ज स्टीफ्न्सन जन्मदिन (१७८१ )

१०

संत कबीर जयंती , जागतिक दृष्टिदान दिवस

११

साने गुरुजी स्मृतिदिन (१९५० )  डॉ. जयंत नारळीकर यांनी हाँईल – नारळीकर सिद्धांत स्थापित केला. 

१२

भारत सेवक समाजाची स्थापना (१९०५ ) , भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्मदिन (इ. स. ४७६ )

१३

आचार्य प्रल्हाद केशव अत्रे स्मृतिदिन (१९६९ ) , संत तुकडोजी महाराज स्मृतिदिन (१९६९ )

१४

समाजकल्याण मंत्रालयाची स्थापना (१९६४ )

१५

ना. ग. गोरे जन्मदिन (१९०७ ) , जयंत नारळीकरांनी गुरुत्वाकर्ष्णाचा सिद्धांत मांडला. (१९६४ )

१६

बँ. चित्तरंजन दास स्मृतिदिन (१९२५)

१७

गोपाळ गणेश आगरकर यांचा स्मृतिदिन (१८९५)

१८

रशियन साहित्यिक मँक्झीम गार्की (१९३६) जन्मदिन

१९

‘अँपल’ चे अंतराळात उड्डाण (१९८१) , मातोश्री जिजाबाई यांचा स्मृतिदिन (१६७४)

२०

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना (१९६० )

२१

उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस , या दिवसापासून दक्षिणायन सुरु होते.

हिंदी – प्रचार संघाची स्थापना (१९३४)

२२

देशभक्त दामोदर हरी चाफेकर यांनी चार्ल्स रँडवर गोळ्या झाडल्या.(१८९७)

२३

भारतीय नभोवाणीची सुरुवात (१९२७) , नानासाहेब पेशवे स्मृतिदिन (१७६१)

२४

टँकभेदी ‘नाग’ प्रक्षेपणासत्राची चाचणी यशस्वी , पोलिओ लस निर्माते जोनास साल्क

 स्मृतिदिन (१९७५)

२५

वंदे मातरम चे जनक बंकिमचंद्र चटँर्जी जन्मदिन (१८३८)

२६

युनोची स्थापना (१९४५) , जागतिक अमलीपदार्थ विरोधी दिन

२७

जागतिक मधुमेह दिन , शूर मराठा सेनापती धनाजी जाधव स्मृतिदिन (१७१०)

२८

भारत पाकिस्तान मद्धे सिमला करार (१९७२)

२९

अणुशास्त्रज्ञ डॉ. पी. के. अय्यंगार जन्मदिन (१९३१)

३०

दादाभाई नौरोजी स्मृतिदिन (१९१७ ) , मिझोरम राज्याची निर्मिती (१९८६)

 

No comments:

Post a Comment