Pages

प्रेरणदायी..

देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.- वि. दा.करंदीकर

सर्व शिक्षक ,विदयार्थी ,पालक यांचे माझ्या शैक्षणिक ब्लॉगवर हार्दिक स्वागत...!

दिनविशेष नोव्हेंबर

दिनांक

        नोव्हेंबर महिन्यातील  महत्वपूर्ण  दिनविशेष

छत्रपती संभाजी राजेंनी फोंडा येथे पोर्तुगिजांचा प्रभाव केला, जागतिक शाकाहार दिन

ओउद्योगिक सुरक्षितता दिवस ,

अंबर संथानाचे राजे सवाई जयसिंग दुसरे यांचा जन्म (१६८८)

संत नामदेव जयंती

मराठी रंगभूमी दिवस , देशबंधू चित्तरंजन दास जन्मदिन 

महात्मा गांधींनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन येथे प्रवेश घेतला (१८८८)

डॉ.सी.व्ही.रमण जन्मदिन

गुरुनानक जयंती

धन्वंतरी दिन / कायदेविषयक

१०

संत तुकडोजी महाराज पुण्यतिथी

११

शहीद दिन , गुरु तेगबहाद्दूर पुण्यतिथी ,राष्ट्रीय शिक्षण दिन

१२

सेनापती बापट जयंती

१३

सहकार दिन ,स्वातंत्रसेनानी वसंतदादा पाटील पुण्यतिथी

१४

प. जवाहरलाल नेहरू जयंती बालकदिन मधुमेही कल्याण दिवस

१५

आचार्य विनोबा भावे पुण्यतिथी

१६

आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन ,क्रांतिकारक विष्णू गणेश  पिंगळेसह ७ जणांना फाशी (१९१५ )

१७

आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन

१८

लाल लजपतराय पुण्यतिथी

१९

इंदिरा गांधी जयंती ,राष्ट्रीय एकात्मता दिवस

२०

लोकशिक्षण दिन बालहक्क दिवस

२१

सर सी.व्ही.रमण पुण्यतिथी

२२

लेबनन फ्रान्सपासून वेगळा झाला. (१९४३)

२३

भगवान महावीर निर्वाण दिन

२४

उत्क्रांती दिन ,डार्विनने आपला जगप्रसिद्ध ग्रंथ ‘ओरीजन ऑफ स्पेसीज’ प्रकाशित केला.

२५

यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी

२६

संविधान दिन ,सेनापती बापट पुण्यतिथी

२७

तत्वचिंतक अहिताग्नी राजवाडे यांचे निधन ( १९५२ )

२८

महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी

२९

भारतरत्न जे. आर. डी. टाटा पुण्यतिथी

३०

संत रोहिदास पुण्यतिथी

 

No comments:

Post a Comment